मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कायद्याचे रक्षण करणाऱ्या सर्व पोलिसांना आता हक्काचे घर मिळणार आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केला आहे. ...
ट्रेलरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात अलिसिया फर्नाडिस (१८) आणि रिडज डिसोजा (१८, रा. दोघेही मालाड) यांचा मृत्यू झाल्याची घटना मालाड पश्चिमेतील एव्हरशाइननगर परिसरात मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. ...
Nagpur : विदर्भातील कडाक्याची थंडी आणि उत्तर भारतातील दाट धुक्याचा मोठा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. गुरुवारी नागपूर विमानतळावर विमानांच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ...
मुंबईतील वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन मासे दिसून आले. एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यात डॉल्फिन पोहताना दिसत आहे. तर त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दीही झाली आहे. ...