लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक - Marathi News | unknown person is jumping from one building to another in dadar police reached at the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक

मुंबई मुंबईतील दादर परिसरात एक अजब प्रकार समोर आला आहे. एक अनोळखी तरुण एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या मारत ... ...

भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी - Marathi News | We will seize the houses sold by those who default on rent; High Court warns developers in the rehabilitation scheme | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी

एसआरए व म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा किंवा भाडे देण्यास विलंब करणाऱ्या विकासकांना न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. ...

Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा - Marathi News | Shilpa Shetty Mumbai House Raided by income tax department In Case Linked To Her Restaurant Bastian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मोठा दणका ! मुंबईतील जुहूच्या घरावर आयकर विभागाचा छापा

Shilpa Shetty Income Tax Raid News: काल बॅस्टियन हॉटेलवर छापा टाकण्यात आला होता ...

१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड - Marathi News | 27000 births registered in a village in Yavatmal in 3 months massive birth certificate scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड

यवतमाळच्या गावात ३ महिन्यात २७ हजार जन्मांच्या नोंदी आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ! - Marathi News | Mumbai: Bombay High Court Evacuated After Bomb Threat Triggers Security Alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!

Mumbai High Court Bomb Threat: मुंबई उच्च न्यायालय आणि वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. ...

Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा! - Marathi News | Mumbai: A young man died after his bike hit a pothole, but the police registered a case against the deceased! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!

Mumbai Accident: रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे मीरा रोडमध्ये घडली. ...

'सुंदरी'च्या मोहात 'आजोबा' घायाळ, व्हिडीओ कॉलने सेक्सटॉर्शन; ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट  - Marathi News | Grandfather injured in 'beauty' attraction, sextortion on video call; Senior citizen soft target | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सुंदरी'च्या मोहात 'आजोबा' घायाळ, व्हिडीओ कॉलने सेक्सटॉर्शन; ज्येष्ठ नागरिक सॉफ्ट टार्गेट 

११ महिन्यांत ३३ जणांचे बँक खाते रिकामे ...

लोकलच्या दरवाजात लटकू नका; वाढते अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची मुंबईतील २५० सिनेमागृहांमध्ये जनजागृती - Marathi News | Don't hang on the doors of local trains; Western Railway creates awareness in 250 cinema halls in Mumbai to prevent increasing accidents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या दरवाजात लटकू नका; वाढते अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेची मुंबईतील २५० सिनेमागृहांमध्ये जनजागृती

मुंबईकरांचा लोकलमधील प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी पश्चिम रेल्वेने जनजागृती अभियान राबवले आहे. ...