मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Shah Rukh Khan Manager News: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची दीर्घकाळापासूनची मॅनेजर पूजा गुरनानी, तिचे पती हितेश प्रकाश गुरनानी आणि वडील मोहन सियाराम दादलानी यांनी मुंबईतील वांद्रे भागातील कार्टर रोडवर तीन शानदार अपार्टमेंट्स खरेदी केलेत. ' ...
भारत टॅक्सी ऑटो व कॅब ड्रायव्हर ऑनबोर्डिंग कार्यक्रम आणि ॲपचा कांदिवलीत गुरुवारी केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि उत्तर मुंबईचे खा. पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी ५०० हून अधिक ऑटो-टॅक्सी चालक, वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभ ...
टिटवाळा पार्टी ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून उघड झालेल्या धक्कादायक माहितीत या प्रकरणातील मुख्य आरोपी आमीर सय्यद याने परदेशातून तब्बल २५ हजार एक्स्टसी या पार्टी ड्रग्ज गोळ्यांचा साठा मागवून त्यापैकी सुमारे २० हजार गोळ्या अवघ्या सात ते आठ महिन्यांत विकल ...
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आपल्याकडे कायदा आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी संघर्ष करून हा कायदा त्यावेळी करायला लावला होता. त्याचा अनेकदा खेळखंडोबा झाला हा भाग वेगळा. सोयीनुसार हा कायदा अनेकदा वाकवला, झुकवला अन् तुडवलादेखील गेला. पुन्हा ए ...
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतल्या घरी आपले तान्हुले रात्रभर एकटे असेल म्हणून रात्रीच्या किर्रर्र अंधारात अवघड किल्ला उतरणारी हिरा नावाची आई साडेतीनशे-चारशे वर्षांपूर्वी होऊन गेली. ती जिथून उतरली, त्या बुरुजाला छत्रपती शिवरायांनी हिरकणीचे नाव दि ...