शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

मुंबई : पाणीपट्टीतील दरवाढीपासून होणार मुंबईकरांची सुटका! मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांची महत्त्वाची घोषणा 

मुंबई : परळमध्ये सिग्नलवर थांबलेल्या चिमुकल्याला बसची धडक; ४ वर्षांच्या मुलाची मृत्यूशी झुंज, चालक जामिनावर मोकळा

मुंबई : हा अपघात नाही घातपातच, मुंबईत सकाळी ६ वाजता कुठे ट्राफिक असतं?, अजित पवारांसोबत मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या वडिलांचा गंभीर आरोप 

वसई विरार : VIDEO: हवेतच तांत्रिक बिघाड, खाली दाट वस्ती; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं थरारक इमर्जन्सी लँडिंग

फिल्मी : खळबळजनक! बॉलिवूडचा 'धुरंधर' रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी; घराजवळील सुरक्षेत वाढ

महाराष्ट्र : तिसऱ्या मुंबईच्या भूसंपादन धोरणास अखेर मान्यता; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, एमएमआरमध्ये शहरीकरण

मुंबई : मित्राला मिठी नदीत ढकललं अन् UPI ने पैसे लुटले; कोर्टाच्या आदेशानंतर सहा महिन्यांनी झाला हत्येचा तपास

महाराष्ट्र : राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा! अपघात रोखण्यासाठी प्रताप सरनाईकांचे निर्देश

लोकमत शेती : शेती महामंडळाच्या साडेसहा हजार एकर जमिनीचा निर्णय; जमीन मूळ मालक शेतकऱ्यांनाच द्यावी

क्राइम : Mumbai Accident: हृदयद्रावक! लग्नाच्या २० वर्षांनी मुलगा झाला पण नियतीने हिरावला; चिमुकल्याचा हिट अँड रनमध्ये मृत्यू