लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईच्या आंबा बाजारावर युद्धाचा थेट परिणाम नाही; पाच डझनच्या पेटीसाठी पाच हजार रुपये - Marathi News | Mumbai Mango Market Remains Stable Amid Iran USA Tensions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या आंबा बाजारावर युद्धाचा थेट परिणाम नाही; पाच डझनच्या पेटीसाठी पाच हजार रुपये

वाशी एपीएमसी मार्केट आणि भायखळा मार्केट येथे दररोज मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक ...

ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा - Marathi News | He would fly to Mumbai from Odisha, meet senior citizens at ATMs and rob them of money. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओडिशातून विमानाने मुंबईत यायचा, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममध्ये भेटायचा अन् पैसे लुटायचा

Mumbai Crime news: मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. हा आरोपी ओडिशामधून विमानाने मुंबईत येऊन ज्येष्ठ नागरिकांना लुटत होता.  ...

पन्नाशीच्या महिलांना 'एआरटी' गर्भधारणा करता येईल का? - Marathi News | Can women in their fifties conceive through ART High Court to decide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पन्नाशीच्या महिलांना 'एआरटी' गर्भधारणा करता येईल का?

हायकोर्ट घेणार निर्णय; कायद्याच्या वैधतेला आव्हान ...

भारतीयांच्या ताटातून 'तृणधान्य' गायब! आहार बदलामुळे मधुमेह, लठ्ठपणाचा धोका वाढला - Marathi News | Millets Vanish from Indian Plates Dietary Shifts Raise the Risk of Diabetes and Obesity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीयांच्या ताटातून 'तृणधान्य' गायब! आहार बदलामुळे मधुमेह, लठ्ठपणाचा धोका वाढला

भारतात बाजरी, ज्वारी, नाचणी यांसारख्या २० पेक्षा जास्त प्रकारच्या तृणधान्यांच्या जाती उपलब्ध आहेत. ...

भावाच्या खोट्या सह्या करून १ किलो सोनेखरेदी - Marathi News | Mumbai Three Brothers Booked for Forging Sibling Signature to Buy 1kg Gold in Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भावाच्या खोट्या सह्या करून १ किलो सोनेखरेदी

आयकर विवरण भरताना उघडकीस आला प्रकार  ...

बोटमालकांचे परवाने, कागदपत्रांची दहशतवादविरोधी कक्षाकडून छाननी - Marathi News | Juhu Beach Boat Owners Licenses and Documents Scrutinized by Anti Terrorism Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोटमालकांचे परवाने, कागदपत्रांची दहशतवादविरोधी कक्षाकडून छाननी

जुहू समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट्स राइड्स चालकांच्या मनमानीला लागणार चाप ? ...

तक्रार निवारणाची 'महारेरा' एक्स्प्रेस... एकाच वर्षात घर खरेदीदारांच्या ६,९४५ तक्रारी निकाली - Marathi News | MahaRERA Sets Record by Resolving 6945 Complaints in 2025 with 137 percent Clearance Rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तक्रार निवारणाची 'महारेरा' एक्स्प्रेस... एकाच वर्षात घर खरेदीदारांच्या ६,९४५ तक्रारी निकाली

जुन्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे ...

पेट्रोल पंपांच्या खात्यावरून पैशांचे 'कॅश'मध्ये रूपांतर; राजस्थानातील पाली येथून आरोपीला अटक - Marathi News | Conversion of Funds from Petrol Pump Accounts into Cash Accused Arrested from Pali Rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल पंपांच्या खात्यावरून पैशांचे 'कॅश'मध्ये रूपांतर; राजस्थानातील पाली येथून आरोपीला अटक

पेट्रोल पंपांच्या माध्यमातून रोख रकमेत रूपांतरित करण्याचा चलाख आणि नवा प्रकार उघडकीस ...