लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू - Marathi News | 'Gastro' is leading in Mumbai! 5 thousand 774 patients registered Municipal Corporation starts public awareness campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये 'गॅस्ट्रो' आघाडीवर! ५ हजार ७७४ रुग्णांची नोंद; महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू

महापालिकेने या आजारांच्या पार्श्वभूमीवर शहरभर व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे ...

मुंबईत अकरावीच्या १.८६ लाख जागा रिक्त; सातव्या फेरीतील स्थिती: महाविद्यालये सुरू होणार कधी? - Marathi News | 1 lakh 86 thousand 11th class seats vacant in Mumbai Status of the seventh round When will colleges start? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या १.८६ लाख जागा रिक्त; सातव्या फेरीतील स्थिती: महाविद्यालये सुरू होणार कधी?

दहावीचा निकाल लवकर जाहीर करूनही प्रवेशप्रक्रिया लांबली ...

जाचक अटी आणि करांचे ओझे; १२५ पैकी ७५ 'एक पडदा' सिनेमागृहे काळाच्या पडद्याआड - Marathi News | Ominous conditions and burden of taxes 75 out of 125 'one-screen' cinemas are shut down closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाचक अटी आणि करांचे ओझे; १२५ पैकी ७५ 'एक पडदा' सिनेमागृहे काळाच्या पडद्याआड

'मल्टिप्लेक्स'च्या वाढत्या स्पर्धेमुळे १० वर्षांमध्ये सिंगल स्क्रीन थिएटर बंद ...

“अटल सेतू, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी”: सरनाईक - Marathi News | shiv sena pratap sarnaik inform about toll waiver for electric vehicles on atal setu mumbai pune expressway and on samruddhi highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अटल सेतू, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी”: सरनाईक

Pratap Sarnaik News: शासनाचा हा निर्णय राज्यातील पर्यावरणपूरक वाहतूक व स्वच्छ ऊर्जा वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले. ...

कोकणवासीयांचा परतीचा प्रवास होणार निर्विघ्न, रत्नागिरी जिल्ह्यातून किती जादा गाड्यांचे आरक्षण..वाचा - Marathi News | Those who came to their hometown for Ganeshotsav will leave for Mumbai for their return journey 221 additional trains planned from Ratnagiri division | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणवासीयांचा परतीचा प्रवास होणार निर्विघ्न, रत्नागिरी जिल्ह्यातून किती जादा गाड्यांचे आरक्षण..वाचा

आजपासून परतीचा प्रवास सुरू ...

दहिसरमधील ‘विद्याभूषण’च्या विद्यार्थ्यांनी गच्चीवर फुलवली शेती  - Marathi News | Students of 'Vidyabhushan' in Dahisar have flourished farming on their rooftops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसरमधील ‘विद्याभूषण’च्या विद्यार्थ्यांनी गच्चीवर फुलवली शेती

सर्व शाळांसाठी हरित मूल्यांकन मोहीम ...

Mumbai: तपासणी मराठा आंदोलकांची, कोंडी सर्वसामान्यांची! - Marathi News | Mumbai: Investigation of Maratha protesters, dilemma of common people! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तपासणी मराठा आंदोलकांची, कोंडी सर्वसामान्यांची!

मराठा आंदोलकांची वाहने परत पाठवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मानखुर्द जकात नाका येथे नाकाबंदी सुरू आहे. ...

Mumbai: जेएनपीए बंदरातील अवजड वाहतूक कोलमडली! - Marathi News | Heavy traffic at JNPA port collapses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेएनपीए बंदरातील अवजड वाहतूक कोलमडली!

मुंबईतील आझाद मैदानावरील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या आंदोलनामुळे पाच दिवसांपासून अटल सेतूवरील वाहतूक बंद करण्यात आली. ...