लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद - Marathi News | One crore vehicles do not have high security number plates 68 lakh 24 thousand drivers responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद

उर्वरित वाहनधारकांना एका महिन्यात एचएसआरपी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. ...

चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश - Marathi News | Four thousand customers increased their capacity by 22 MW 2 thousand 460 industrial customers also included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश

महावितरणच्या राज्यभरातील वीज ग्राहकांसाठी १ जुलैपासून नवीन वीजदर रचना लागू झाली आहे. ...

‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | Your plane is going to be attacked in 1984 Madras style Emergency landing in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

जेद्दाहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग ...

Mumbai Local Mega Block: लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Megablocks will be conducted on Sunday for various engineering and maintenance works on all three local lines | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Mega Block: लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Sunday Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर मेगाब्लॉक ...

पालिकेच्या सहायक अभियंत्याला मारहाण, सांताक्रुझमधील घटना; एक ताब्यात, चौघांवर गुन्हा - Marathi News | Assistant Municipal Engineer beaten up Incident in Santacruz | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या सहायक अभियंत्याला मारहाण, सांताक्रुझमधील घटना; एक ताब्यात, चौघांवर गुन्हा

शिवीगाळ करून बंडगर यांची कॉलर पकडली आणि श्री मुखात मारली ...

रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी... - Marathi News | Big revelation about Rohit Arya! Kothrud's landlord is willing to pay Rs 1.75 lakh; Finally... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...

रोहित आर्या आणि त्यांची पत्नी अंजली आर्या हे पुण्यातील कोथरूड येथील शिवतीर्थ नगर येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. ...

'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स - Marathi News | Titagarh Rail Systems Share Price company gets Rs 2481 crore job from Mumbai Metro shares will remain in focus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

यासंबंधीची माहिती कंपनीनं शुक्रवारी एक्सचेंजसोबत शेअर केली. मुंबई मेट्रो लाईन ५ प्रोजेक्ट अंतर्गत हे काम मिळालं आहे. ...

Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना - Marathi News | MNS's 'Satya Morcha', changes in Mumbai's traffic; Road restrictions in 'these' areas, police instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना

Mumbai Traffic Update Today: पोलिसांनी या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ...