लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका  - Marathi News | Mumbai Local: Mumbaikars suffer due to double block; Employees hit by 'latemark' for second consecutive day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 

Mumbai Local Train News: मध्य रेल्वे उपनगरीय सेवा सलग दुसऱ्या दिवशी कोलमडली. खर्डी स्थानकातील लांबलेल्या ब्लॉकचा आणि सकाळी डोंबिवली येथे अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकचा दुहेरी फटका मंगळवारी मुंबईकरांना बसला. ...

CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं? - Marathi News | CSMT: A major disaster was averted at CSMT! Two locals on the same track due to wrong signal; What exactly happened? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मंगळवारी दुपारी ३.१८ वाजता चुकीच्या सिग्नलमुळे  गोंधळ उडाला. बदलापूरवरून सीएसएमटी स्थानकात येणाऱ्या धिम्या लोकलला चुकीचा सिग्नल मिळाल्याने दोन लोकल एकाच ट्रॅकवर आल्या. ...

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या - Marathi News | Mumbai University: Mumbai University: Mumbai University's T.Y. B.Com. question papers of three subjects leaked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या

Mumbai University Paper Leak: मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी. कॉम.च्या सहाव्या सत्राच्या परीक्षेत तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका १० ते १५ एप्रिलदरम्यान फुटल्या. ...

Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता - Marathi News | Maharashtra Rain Alert : Big change in weather in the state; Chance of hailstorm again with gusty winds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामानात मोठा बदल; वादळी वाऱ्यासह पुन्हा गारपीटीची शक्यता

Maharashtra Rain Alert दिवसभर असलेले तापदायक हवामान, रात्रीचा उकाडा आणि हवामानात वाढलेले बाष्प या एकत्रित वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबईसह राज्यभरामध्ये मंगळवारी हलक्या पावसाची नोंद झाली. ...

Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा - Marathi News | Respond to the petition of Agniveer's family, otherwise the High Court warns of imposing a fine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा

‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मृत्यू पावलेल्या एका ‘अग्निवीरा’च्या कुटुंबाने दाखल केलेल्या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर  करण्यात झालेल्या विलंबाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले.  ...

Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र! - Marathi News | Mercedes, Audi, Apple logos on pills; A big conspiracy to lure youth into drug addiction! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!

Nesco Rave Party: नेस्को ड्रग्ज पार्टीनंतर कॉन्सर्ट आडून सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा चेहरा उघड झाला. यात थेट जेन-झी तरुणाईला लक्ष्य केले जात असल्याचे चित्र समोर येत आहे. ...

...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर! - Marathi News | ...so Ashwini Ashwini Pau wanted to become Ruksana, many shocking things came to light due to the police's secret mission! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!

ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पण, त्यांनी भन्नाट आयडिया लढवली. ...

Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली... - Marathi News | Video: "Get Out"! Traffic stopped for BJP's march; Woman gets angry, shouts directly at Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...

मुंबईतील भाजपच्या मोर्चात वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारला. ...