लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
४९ वर्षांचा इतिहास अन् आंबा व्यापारात सुमारे ५०० कोटींची उलाढाल करणारी 'ही' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार समिती - Marathi News | This is the famous market committee in Maharashtra with a history of 49 years and a turnover of around Rs 500 crore in mango trade. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४९ वर्षांचा इतिहास अन् आंबा व्यापारात सुमारे ५०० कोटींची उलाढाल करणारी 'ही' आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार समिती

यंदा हंगाम उशिरा सुरू झाला असला, तरी सुमारे ५०० कोटींच्या उलाढालीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई एपीएमसीला यंदा ४९ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

मुंबई उच्च न्यायालयाकडून शीतल तेजवानी यांना दिलासा; बावधन, पिंपरी पोलिसांनी केलेली अटक ठरवली बेकायदा - Marathi News | Bombay High Court gives relief to Sheetal Tejwani; Arrest by Bavdhan, Pimpri police declared illegal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाकडून शीतल तेजवानी यांना दिलासा; बावधन, पिंपरी पोलिसांनी केलेली अटक ठरवली बेकायदा

पुणे पोलिसांनी अटकेची कारणे कळविण्यात केलेल्या त्रुटीमुळे व्यावसायिक शीतल तेजवानी हिला उच्च न्यायालयाने दिलासा देत, पिंपरी आणि बावधन पोलिस ठाण्यांमध्ये नोंदवलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिल ...

माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Former cricketer, Trinamool MP Yusuf Pathan's father-in-law and sister-in-law arrested, Mumbai Police takes action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई

Mumbai Crime News: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांची सासरची मंडळी मारहाण प्रकरणामुळे अडचणी आली आहे.. युसूफ पठाणचे सासरे खालिद खान आणि मेहुणा उमरशाद खान आणि आणि आणखी एकाला मुंबईतील भायखळा पोलिसांनी अटक केली आहे. ...

‘मराठी सक्ती मागे घ्या; अन्यथा ४ मेपासून तीव्र आंदोलन' रिक्षा- टॅक्सी चालकांचा इशारा - Marathi News | ‘Withdraw Marathi compulsion; otherwise, there will be intense agitation from May 4,’ warns rickshaw and taxi drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मराठी सक्ती मागे घ्या; अन्यथा ४ मेपासून तीव्र आंदोलन' रिक्षा- टॅक्सी चालकांचा इशारा

राज्यात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषाप्रवीणता अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो रिक्षा चालक - मालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

Mumbai: चौपाट्यांवर १२४ जीवरक्षकांचा ‘वॉच’, पालिकेकडून १२४ जीवरक्षकांची नियुक्ती - Marathi News | Mumbai: 124 lifeguards on watch at intersections, 124 lifeguards appointed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौपाट्यांवर १२४ जीवरक्षकांचा ‘वॉच’, १२४ जीवरक्षकांची नियुक्ती

पर्यटकांची संख्या वाढल्याने सहा किनाऱ्यांवर गस्त वाढविली: पालिकेकडून तीन वर्षांसाठी नियुक्त्या ...

Mumbai: हॉटेलमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक? FDA कडून कडक नियमावली जारी! - Marathi News | Are customers being cheated in the name of cheese in hotels? FDA issues strict regulations! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉटेलमध्ये चीजच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक? FDA कडून कडक नियमावली जारी!

राज्यातील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स,केटरर्स व फास्ट फूड विक्रेत्यांकडून 'चीज ॲनालॉग'चा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये आणि अन्नसुरक्षा सुनिश्चित व्हावी, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. ...

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत २२ एप्रिलला १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Mumbai Water Cut South Mumbai To Face 18 Hour Water Supply Shutdown Starting April 22 Check Affected Areas and Timing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागांत २२ एप्रिलला १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण मुंबईतील पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेकडून शिवडी परिसरात महत्त्वाचे काम हाती घेण्यात ... ...

MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे  - Marathi News | Mill Workers Frustrated as MHADA Delays Lottery for 2,521 Houses Despite Government Orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 

गृहनिर्माण विभागाच्या आदेशाला म्हाडाची केराची टोपली; कामगारांमध्ये तीव्र नाराजी ...