महापौर व गटनेत्यांना अंधारात ठेवून महापालिकेच्या मोबाइल अॅपचे उद्घाटन परस्पर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्याने, पालिका महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी शुक्रवारी हंगामा केला ...
पालिकेचा रस्ते अभियंता उपेंद्र कुडवा याने स्वत:च्या पदाचा गैरवापर करत एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालविल्याचा गंभीर आरोप करणारा अहवाल महापालिकेने लोकायुक्तांकडे सादर केला आहे. ...
स्वच्छतेच्या परीक्षेत छोटी शहरेही मुंबईला मागे टाकत असल्याने महापालिकेचे टेन्शन वाढले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरासाठी ही बाब शरमेची असल्याने पालिका प्रशासन कामाला लागले आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक ०६ डिसेंबर २०१७ रोजी असलेल्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दाखल झालेल्या आंबेडकर अनुयायांची ओखी चक्रीवादळामुळे कोसळणाऱया पावसाने बृहन्मुंबई महापालिकेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये निवास ...
मुंबई महापालिका प्रशासनाने ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे केले खरे. मात्र, अद्यापही मुंबईतील बहुतांशी गृहनिर्माण सोसायट्यांना ओला व सुका कच-याच्या स्वतंत्र पेट्या पुरविण्यात आलेल्या नाहीत. ...