साकीनाका विभागातील ग्रँड पेनिसुला मार्केट मुंबई महापालिका ताब्यात घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या बाजार विभागाच्या ७ आॅक्टोबर २०१७ रोजीच्या पत्रानुसार, १५ दिवसांच्या आत मार्केटची जागा रिकामी करणे ...
मुंबईकर नागरिकांच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्तीसाठी व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी, मुंबई महापालिकेने सायकलसाठी सुरू केलेली स्वतंत्र मार्गिका अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महापौर ...
कच-यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करण्यास तयार नसलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत अशा २४९ सोसायट्या व आस्थापनांवर ही कारवाई झाली आहे. ...
जगातील सात आश्चर्यांविषयी कोणाला आकर्षण नाही? पण हे सात आश्यर्च प्रत्यक्षात बघणे सर्वसामान्यांसाठी दुर्लभचं. मुंबईकरांना मात्र लवकरच या सात आश्चर्यांची प्रतीकृती पाहता येणार आहेत. दक्षिण मुंबईतील भंडारवाडा टेकडीवरील 'जोसेफ बाप्टीस्टा उद्यान' मध्ये जग ...
मुंबई महापालिकेतील विविध विभागांमध्ये बराच काळ रिक्त असलेल्या जागा आता भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींना जागा राखून ठेवण्यात येणार आहे. ...
स्वच्छ भारतची टिमकी वाजवणारेच अस्वच्छ असल्याचं समोर आलं आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण आणि प्रक्रिया न केल्यामुळे मंत्रालयाला दंड ठोठावण्यात आला आहे. ...
बेस्ट उपक्रमावर प्रशासक नेमण्याचा विचार पुढे आला असताना आता कर्मचाºयांना दिवाळीत दिलेल्या बोनसची रक्कमही त्यांच्या पगारातून वसूल केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज माहितीसाठी सादर करण्यात आला होता. ...
अतिक्रमणामुळे तानसा जलवाहिनीला धोका निर्माण झाला आहे. हे अतिक्रमण हटवले तरी परत नवीन झोपड्या तयार होतात. यामुळे अखेर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जलवाहिनीच्या दोन्ही बाजूला ‘जॉगिंग ट्रॅक’ व ‘सायकल ट्रॅक’ उभारण्यात येणार आहेत. ...