लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पालिकेकडून विकासकामांचा ७० टक्के निधी गेला वाया - Marathi News | 70% of the development works done by the corporation went through | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेकडून विकासकामांचा ७० टक्के निधी गेला वाया

मुंबई : वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडल्यानंतर सहामाहीतच विकासकामांवर २३ टक्के निधी खर्च केल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. ...

राजकीय संस्थांना भूखंडांची खैरात, काँग्रेस न्यायालयात जाणार, विरोधक अंधारात - Marathi News | Political institutions will be exposed to plots, Congress goes to court, opponent dark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजकीय संस्थांना भूखंडांची खैरात, काँग्रेस न्यायालयात जाणार, विरोधक अंधारात

मुंबई : खासगी संस्थांना दत्तक दिलेले सर्व २१६ भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच नव्या धोरणाला पालिकेच्या महासभेत गुरुवारी मंजुरी देण्यात आली. ...

महापालिका-बिल्डरच्या कात्रीत अडकले रहिवासी, चाळ रिकामी करण्यासाठी तगादा - Marathi News | The residents of the corporation-builder's house are stranded, to clear the straw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका-बिल्डरच्या कात्रीत अडकले रहिवासी, चाळ रिकामी करण्यासाठी तगादा

चाळीच्या पुनर्विकासात होणारी चालढकल या कात्रीत बोरीवलीतील म्हातारपाखाडी परिसरातील साई निवास इमारतीतील २७ रहिवासी सापडले आहेत. ...

डबेवाल्यांचा आरोग्यविषयक प्रस्ताव ‘धूळखात’ - Marathi News | 'Dhulkhaat' for healthcare professionals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डबेवाल्यांचा आरोग्यविषयक प्रस्ताव ‘धूळखात’

मुंबई महापालिकेच्या सभागृहात डबेवाल्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी ठराव झाला होता. ...

११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र विकास आराखडा, उपनगरातील एमएमआरडीएच्या जागा पालिकेकडे - Marathi News | Independent development plan for 114 hectares, MMRDA seats in suburban area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११४ हेक्टर जागेसाठी स्वतंत्र विकास आराखडा, उपनगरातील एमएमआरडीएच्या जागा पालिकेकडे

मुंबई : कुर्ला, अंधेरी पश्चिम आणि वांद्रे पश्चिम या ठिकाणच्या तब्बल ११४ हेक्टर परिसरासाठी मुंबई महापालिकेने स्वतंत्र विकास आराखडा तयार केला आहे. ...

पालिका मंडईतील गाळ्यांचे भाडे दुप्पट, दरवर्षी १० टक्के वाढ; तब्बल २१ वर्षांनंतर झाली वाढ - Marathi News | Duty of municipal plots doubled, 10% increase every year; Increased after 21 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका मंडईतील गाळ्यांचे भाडे दुप्पट, दरवर्षी १० टक्के वाढ; तब्बल २१ वर्षांनंतर झाली वाढ

मुंबई : मंडईची देखभाल व गाळ्यांचा खर्च महापालिकेला आर्थिक संकटात टाकत असल्याने, परवाना शुल्कापाठोपाठ गाळेधारकांच्या भाडेशुल्कातही वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला ...

धोकादायक स्कायवॉक : पालिका करणार एमएमआरडीएशी पत्रव्यवहार, स्ट्रक्चरल आॅडिटचा पेच - Marathi News |  Dangerous SkyWalk: The municipal correspondence with MMRDA, structural audit scandal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक स्कायवॉक : पालिका करणार एमएमआरडीएशी पत्रव्यवहार, स्ट्रक्चरल आॅडिटचा पेच

मुंबई शहरात मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) स्कायवॉक तर बांधलेत मात्र त्याची देखभाल महापालिकेवर सोपवली आहे. ...

खासगी प्रयोगशाळांकडून सर्वसामान्य रुग्णांची लूट, तपासणी शुल्कावर नियंत्रण आणा : महापौरांचे राज्य सरकारला साकडे - Marathi News | Private laboratories take control of general public, check the charges: Mayor's state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी प्रयोगशाळांकडून सर्वसामान्य रुग्णांची लूट, तपासणी शुल्कावर नियंत्रण आणा : महापौरांचे राज्य सरकारला साकडे

आजारांचे तत्काळ निदान होण्यासाठी बहुतांशी मुंबईकर खासगी रोगनिदानशास्त्र प्रयोगशाळेकडे धाव घेत आहेत. मात्र अशा प्रयोगशाळा रुग्णांच्या या परिस्थितीचा गैरफायदा उठवत रुग्णांच्या तपासणीच्या नावाखाली लूट करीत आहेत. ...