विकासाच्या मार्गात अडथळा ठरणाºया पात्र-अपात्र झोपड्या, बांधकामे पाडण्यात येतात. पण बहुतेक वेळा पात्र झोपडीधारकांची पर्यायी व्यवस्था न करताच कारवाई केल्याने पात्र झोपडीधारक बेघर होतात. त्यामुळे यापुढे अशी कारवाई करणाºया त्या विभागाच्या साहाय्यक आयुक्त ...
कुर्ला पश्चिमेकडील मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ‘एल’ वॉर्डच्या खैरानी रोडवरील भानू फरसाणच्या दुकानाला सोमवारी लागलेल्या आगीत, तब्बल बारा कामगारांना आपला जीव गमवावा लागला. खैरानी रोडवरील ही पहिली दुर्घटना नाही. अशा अनेक दुर्घटना मुंबई शहर आणि उपनगरांत ...
महापालिकेच्या मंडईतील गाळेधारकांच्या परवाना शुल्कापाठोपाठ भाडेशुल्कातही वाढ करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला होता. मात्र, १९९६ मध्ये भाडेशुल्क निश्चित करताना, मंडर्इंना दिलेली श्रेणीच कायम ठेवत, ही भाडेवाढ सुचविण्यात आली होती. ...
महापालिकेच्या मंडईमध्ये मासेविक्री करणा-या कोळी समाजाच्या महिलांना विक्री परवाना देण्याचे निश्चित केले आहे. मात्र, मंडईबाहेर व्यवसाय केल्यास, त्यांचा विचार फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीनंतर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. ...
ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्र. 21 येथे आज झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या सून प्रतिभा गिरकर विजयी झाल्या आहेत ...
नगरसेवक निधीतून करण्यात येणाºया विकासकामांसाठी मागविलेल्या ई-निविदा प्रक्रियेतही घोटाळ्याची शक्यता वाढू लागली आहे. सर्वांत कमी बोली लावून कंत्राट खिशात घातल्यानंतर थातूरमातूर कामे केली जात आहेत. ...
रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळ्याचा संशय आल्यानंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रस्त्यांची काही अनावश्यक कामे रद्द केली आहेत. मात्र प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे स्थायी समितीच्या अधिकारावर गदा असल्याची नाराजी सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केली. ...
झाड व विजेच्या तारेवर अडकलेल्या पक्ष्यांना सोडविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. आपत्तीसाठी सज्ज असणा-या या जवानांपैकी काहींना अशा मोहिमेत जीव गमवावा लागला. ...