आर्थिक कणा असलेल्या जकात कराला मुकल्यानंतर मालमत्ता कर, विकास कर अशा अन्य स्त्रोतांच्या माध्यमातून नुकसान भरुन काढण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने गेल्या अर्थसंकल्पात केला होता. ...
जकात कर रद्द झाल्यामुळे उत्पन्नासाठी महापालिकेची मालमत्ता करावर मदार आहे. मात्र, उत्पन्नाचे हे दुसरे मोठे स्रोत या आर्थिक वर्षातही सलग दुसºयांदा कमाईचे लक्ष्य चुकणार आहे. ...
वास्तवदर्शी अर्थसंकल्पाचा प्रयोग यशस्वी ठरल्याचा दावा करीत, आगामी आर्थिक वर्षातही आवश्यक त्याच प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षात ना नवीन घोषणा ना करवाढ प्रस्तावित करणारा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. ...
मुंबई महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर नव्हे तर जल आकाराची मोठी रक्कम पोलीस वसाहत, शासकीय वसाहती आदी ठिकाणी थकल्याचे उजेडात आले आहे. ही रक्कम थोडीथोडकी नसून तब्ब्ल ३२० कोटी रुपये एवढी आहे. गेल्या १७ वर्षांमध्ये पाण्याची थकबाकी वसूल होण्याऐवज ...
मुंबई - आपल्या विविध मागण्या मान्य न झाल्यास येत्या १ फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलनावर जाण्याचा इशारा अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कामाचे तास, कामावरील तणावाची परिस्थिती, कमला मील आगीनंतर अधिकाऱ्यांच्या मागे लागलेला चौकशीचा फ ...
कुत्रे व मांजरांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, या दृष्टीने ३ ठिकाणी स्मशानभूमी उभारण्याच्या प्रशासकीय प्रस्तावास महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिली आहे. ...
माेजाे बिस्ट्राे रेस्टाे पबमधील हुक्क्यातील निखा-यामुळे आगीचा भडका उडाला, या अग्निशमन दलाच्या प्राथमिक निष्कर्षावर आयुक्त अजाेय मेहता यांनी आपल्या अहवालात शिक्कामाेर्तब केले आहे. कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेचा अहवाल आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ ...