नागरिकांनीदेखील डास प्रतिबंधाबाबत आवश्यक ती सर्व काळजी घेत पालिकेच्या कीटकनाशक विभागास साहाय्य करावे, असे आवाहन कीटकनाशक अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी केले आहे. ...
पुनर्वसन म्हटले की, बिल्डरचा चंचुप्रवेश आला, बिल्डरने पोसलेल्या गुंडांचा धाकदपटशा आला. नगरसेवक विरुद्ध आमदार, आमदार विरुद्ध खासदार, अशा पैशांच्या हव्यासापोटी कुस्त्यांचे सामने होणे आले. ...
क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई कायमस्वरूपी बंद करून मासळी बाजार ऐरोली नाका येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. ...