RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Mumbai local, Latest Marathi News
एल्फिन्स्टन (प्रभादेवी) दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील स्टॉल हटविण्याच्या सूचना न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या. या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने १० तर मध्य रेल्वेने २६ स्थानकांतील स्टॉल हटवत प्रवाशांसाठी फलाट मोकळे केले आहेत. ...
उपनगरीय लोकल प्रवाशांचा भविष्यकाळातील प्रवास आरामदायी आणि गारेगार बनवण्यासाठी ४७ वातानुकूलित लोकलची निविदा क्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या डाऊन धिम्या मार्गाच्या कामांसाठी मध्य रेल्वेने रविवारी १० तासांचा ब्लॉक घोषित केला आहे. ...
हार्बर मार्गावरील 8 वाजून 2 मिनिटांच्या बेलापूर -सीएसएमटी लोकलमधून अचानक धूर येत असल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. ...
लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीट्सना विष्ठा लावून ठेवल्याचे प्रकार मध्य रेल्वेवर महिन्याभरापासून घडत होते. त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकालाही बसत होता. ...
कुर्ला स्टेशनजवळ ही घसरलेली मालगाडी थांबली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत असून स्थानकावर गर्दी झाली आहे ...
मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . ...