Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Mumbai indians, Latest Marathi News
मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यासह सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. अशा वेळी कर्णधार हार्दिकने नवा 'प्लॅन' तयार केल्याचे दिसत आहे. ...
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबईला 'प्ले-ऑफ्स'च्या शर्यतीत टिकून राहायचे असल्यास आजच्यासह पुढील सर्व सामन्यात विजय मिळवणे अपरिहार्यच आहे. ...