लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2021, MI vs SRH T20 Live : रोहित शर्मा सुसाट, सामन्याच्या चौथ्याच षटकात नोंदवला भारी विक्रम - Marathi News | IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Rohit Sharma has most number of sixes by an Indian in IPL history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs SRH T20 Live : रोहित शर्मा सुसाट, सामन्याच्या चौथ्याच षटकात नोंदवला भारी विक्रम

IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : रोहित शर्मा ( Rohit Sharma) व क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला ( MI) चांगली सुरुवात करून दिली. ...

IPL, MI vs SRH: रोहित शर्माला गुंडाळतो 'हा' भारतीय गोलंदाज; आज होणार टक्कर - Marathi News | ipl 2021 rohit sharma take on bhuvneshwar kumar in match between mi vs srh see h2h records | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL, MI vs SRH: रोहित शर्माला गुंडाळतो 'हा' भारतीय गोलंदाज; आज होणार टक्कर

IPL 2021, MI vs SRH: मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील आजवरचा सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा संघासाठी अतिशय महत्वाचा फलंदाज आहे यात कुणाचंही दुमत असू शकत नाही. ...

IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सनं ३.२ कोटींचा खेळाडू मैदानावर उतरवला, नाणेफेक जिंकून बनवला SRHला धुण्याचा प्लान - Marathi News | IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Adam Milne is all set to make his MI debut, Rohit Sharma won toss, both team Playing XI  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्सनं ३.२ कोटींचा खेळाडू मैदानावर उतरवला, नाणेफेक जिंकून बनवला SRHला धुण्याचा प्लान

IPL 2021 T20 MI vs SRH live match score updates Chennai कोलकाता नाईट रायडर्स ( KKR) विरुद्ध चुरशीचा विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा संघ ( MI) आज डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला ( SRH) धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे ...

IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्स आजच्या लढतीत ट्रम्प कार्ड खेळणार, फक्त तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार!  - Marathi News | IPL 2021 MI vs SRH Live T20 Score : Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad likely playing XI of both Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, MI vs SRH T20 Live : मुंबई इंडियन्स आजच्या लढतीत ट्रम्प कार्ड खेळणार, फक्त तीन परदेशी खेळाडूंसह मैदानावर उतरणार! 

ipl 2021  t20 MI vs SRH live match score updates chennai मुंबई इंडियन्सचा संघ ( MI) आज डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादला ( SRH) धक्का देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

IPL 2021: मुंबई वि. कोलकाता सामन्यात रितिका, नताशा यांनी का दिली होती अशी रिअ‍ॅक्शन?; मुंबई इंडियन्सनं सांगितलं कारण - Marathi News | IPL 2021 :  What surprised Ritika Sajdeh, Natasa Stankovic during MI vs KKR match? Mumbai Indians solve mystery for fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: मुंबई वि. कोलकाता सामन्यात रितिका, नताशा यांनी का दिली होती अशी रिअ‍ॅक्शन?; मुंबई इंडियन्सनं सांगितलं कारण

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स ( Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders) यांच्यातला सामना कट्टर झाला. या सामन्यातील एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. ...

IPL 2021 : आजचा सामना, मुंबई इंडियन्सपुढे सनरायजर्सचे आव्हान - Marathi News | IPL 2021: Today's match, Sunrisers challenge Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आजचा सामना, मुंबई इंडियन्सपुढे सनरायजर्सचे आव्हान

IPL 2021: पहिल्या दोन सामन्यात संघाला लक्ष्याचा पाठलाग करण्यात अडचण आली. त्यामुळे अंतिम ११ खेळाडूंमध्ये पर्यायी भारतीय खेळाडू नसल्याची उणीव चव्हाट्यावर आली. ...

Play & Win: 'लोकमत डॉट कॉम'वर T20 क्विझ खेळा अन् रोज जिंका बक्षिसं; 'बंपर प्राईज' जिंकण्याचीही सुवर्णसंधी  - Marathi News | IPL 2021: Play IPL Quiz on Lokmat site and win exciting prizes every day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Play & Win: 'लोकमत डॉट कॉम'वर T20 क्विझ खेळा अन् रोज जिंका बक्षिसं; 'बंपर प्राईज' जिंकण्याचीही सुवर्णसंधी 

IPL 2021 Play and Win Quiz: आयपीएल स्पर्धा संपेपर्यंत रोज होणाऱ्या या क्विझमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणारे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे 'बंपर प्राईज' ...

IPL 2021: जेव्हा ट्रेंट बोल्ट हिंदीतून देतो उत्तर!, पाहा Video - Marathi News | IPL 2021 When Trent Bolt answers in Hindi Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: जेव्हा ट्रेंट बोल्ट हिंदीतून देतो उत्तर!, पाहा Video

मुंबई इंडियन्सच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या अप्रतिम विजयामध्ये गोलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. ...