लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Tymal Mills Mumbai Indians IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा गोलंदाज टायमल मिल्स संतापला; दुखापतीमुळे आयपीएलमधून माघार घेण्याच्या वृत्तामागील सत्य आणलं समोर  - Marathi News | Fact Check : Tymal Mills is reportedly injured and likely to miss remaining IPL 2022?; Mumbai Indians bowler denied this report and request to remove post  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा गोलंदाज टायमल मिल्स संतापला; IPL मधून माघार घेण्याच्या वृत्तामागील सत्य आणलं समोर

Mumbai Indians हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक ही बसलेली घडी विस्कळीत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवणे विसरलाच आहे. ...

Mumbai Indians IPL 2022 : पराभवाच्या Sixer नंतर मुंबई इंडियन्सला आठवला जुना सहकारी; रोहित शर्माने मालकांकडे सुचवलं नाव, कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर उतरणार! - Marathi News | veteran pacer Dhawal Kulkarni set to join Mumbai Indians squad for IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाच्या Sixer नंतर मुंबई इंडियन्सला आठवला जुना सहकारी; रोहित शर्माने मालकांकडे सुचवलं नाव! 

आयपीएलची पाच जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. ...

Rohit Sharma Kieron Pollard Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK: "रोहित शर्मा, पोलार्डसारख्या बड्या खेळाडूंना नीट माहिती आहे की 'मुंबई इंडियन्स'ला..." - Marathi News | Rohit Sharma Kieron Pollard are big players of Mumbai Indians see what team player say about them in Press conference Sachin Tendulkar IPL 2022 MI vs CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "रोहित शर्मा, पोलार्डसारख्या खेळाडूंना नीट माहिती आहे की मुंबई इंडियन्सला..."

मुंबईचा उद्या CSK विरूद्ध सामना ...

IPL 2022: "नशीब बदलण्यासाठी संघात 'तेंडुलकर'ला सामील करा"; अझरुद्दीनचा मुंबई इंडियन्सला सल्ला - Marathi News | IPL 2022| Gave a chance to Arjun Tendulkar, he can bring luck to Mumbai Indians, suggesion by Mohammed Azharuddin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''नशीब बदलण्यासाठी संघात 'तेंडुलकर'ला सामील करा''; अझरुद्दीनचा मुंबई इंडियन्सला सल्ला

IPL 2022: आयपीएलचा सर्वात यशस्वी आणि 5 वेळचा चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्सची यंदाच्या मोसमात अतिशय वाईट अवस्था झाली आहे. मुंबईला सलग 6 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ...

Jos Buttler, IPL 2022 RR vs KKR: राजस्थानचा 'जोश'.. खूपच हाय! आधी Mumbai Indians अन् आता कोलकाता... जोस बटलरने ठोकलं हंगामातील दुसरं शतक! - Marathi News | Jos Buttler smashes second century in IPL 2022 season Rajasthan Royals Mumbai Indians KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: राजस्थानचा 'जोश'.. खूपच हाय! बटलरने ठोकलं हंगामातील दुसरं शतक!

मुंबई इंडियन्सविरूद्ध ठोकलं होतं पहिलं शतक ...

IPL 2022: यंदाच्या मोसमातून 'हे' संघ बाहेर! आता प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य - Marathi News | IPL 2022: these teams out of IPL 2022! Impossible to reach the playoffs now | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या मोसमातून 'हे' संघ बाहेर! आता प्लेऑफमध्ये पोहोचणे अशक्य

IPL 2022 मध्ये नवीन संघ जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहेत, तर जुन्या चॅम्पियन संघांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली आहे. ...

IPL 2022 MI vs LSG: लखनौचा कर्णधार केएल राहुलला BCCIने ठोठावला दंड, 'हे' आहे कारण... - Marathi News | IPL 2022 MI vs LSG: KL Rahul fined 12 lacs for slow over rate in MI vs LSG match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौचा कर्णधार केएल राहुलला BCCIने ठोठावला दंड, 'हे' आहे कारण...

IPL 2022 MI vs LSG: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने मुंबई इंडियन्सविरोधात शनिवारी झालेल्या सामन्यात शतक झळकावले. पण, सामन्यानंतर त्याला 12 लाखांचा दंद ठोठावण्यात आला आहे. ...

Pollard Mumbai Indians Avesh Khan, IPL 2022 MI vs LSG: Rohit Sharma च्या 'मुंबई इंडियन्स'चा लाजिरवाणा प्रवास सुरूच... KL Rahul च्या लखनौ सुपर जायंट्सने १८ धावांनी केलं पराभूत - Marathi News | Mumbai Indians lost all 6 matches in IPL 2022 as Lucknow Super Giants wins Rohit Sharma Kieron Pollard KL Rahul Avesh Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'चा लाजिरवाणा प्रवास सुरूच... लखनौने १८ धावांनी केलं पराभूत

मुंबईचा पराभवाचा षटकार.. आवेश खानने घेतले ३ महत्त्वाचे बळी ...