29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
प्रत्येक शहरात पाण्याच्या निचऱ्यासाठी निसर्गाची एक व्यवस्था असते; परंतु त्यावर अतिक्रमणे होऊन पावसाचे पाणी वाहून नेण्याची तिची क्षमताच कमी झालेली दिसते. ...
Mumbai News : मुंबई उपनगरामध्ये मॅनहोल उघडा ठेवल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. या घटनेवरून खासदार वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही सवाल केले आहेत. ...
woman falls down manhole in Andheri : मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. या पाण्यातून वाट काढत घरी जात असताना एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. ...
Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे. ...