29 ऑगस्टला मुंबईकरांना आठवण झाली 26 जुलैच्या प्रलयाची. सात तासांमध्ये तब्बल 247 मि.मि. पडलेल्या पावसानं मुंबईचं जनजीवन ठप्प केलं. लोकल सेवा बंद पडल्या. जागोजागी पाणी तुंबून रस्ते बंद पडले आणि मुंबईकरांची पावसानं दैना उडवली. तुंबलेल्या या मुंबईचा सविस्तर वृत्तांत Read More
Mumbai Rain update: कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथील पालिकेच्या पार्किंग लॉट मध्ये 400 वाहनांचे झाले मोठे नुकसान झाले. आमदार अतुल भातखळकर आणि प्रभाग क्रमांक 24 च्या स्थानिक नगरसेविका सुनीता यादव यांनी काल दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुमारे 20 ...