लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुकेश अंबानी

Mukesh Ambani Latest News, मराठी बातम्या

Mukesh ambani, Latest Marathi News

राम चरणच्या चिमुकलीचा नामकरण सोहळा; अंबानी कुटुंबाने गिफ्ट केला सोन्याचा पाळणा... - Marathi News | Ram charan Upasana mukesh ambani , Ram Charan's baby's naming ceremony; Ambani family gifted a gold cradle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम चरणच्या चिमुकलीचा नामकरण सोहळा; अंबानी कुटुंबाने गिफ्ट केला सोन्याचा पाळणा...

साउथ सुपरस्टार राम चरण आणि उपासना 11 वर्षांनंतर आई-वडील झाले आहेत. आज त्यांच्या गोंडस मुलीचा बारशाचा कार्यक्रम आहे. ...

अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार! - Marathi News | Ambani family's entry into a new industry, Akash will take the responsibility; Bajaj, HDFC tension will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानी कुटुंबाची नव्या उद्योगात एन्ट्री, आकाश धुरा सांभाळणार; बजाज, HDFC चं टेन्शन वाढणार!

बजाज, एचडीएफसी आणि इतर बँकांसह आपल्याला जिओ फायनान्सचेही एक ऑप्शन मिळेल. यामुळे जिओच्या एन्ट्रीने या बँका आणि फायनान्स कंपन्यांसमोरील आव्हान वाढेल. ...

ईशा अंबानी थेट रतन टाटांना टक्कर देणार; मुंबईत सुरू केले पहिले स्टोअर... - Marathi News | Ambani Family: Isha Ambani to compete directly with Ratan Tata; First store opened in Mumbai... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईशा अंबानी थेट रतन टाटांना टक्कर देणार; मुंबईत सुरू केले पहिले स्टोअर...

रतन टाटांच्या स्टारबक्स इंडियाला टक्कर देण्यासाठी ईशा अंबानीने भारतात प्रसिद्ध परदेशी ब्रँड आणला आहे. ...

मस्क, टाटांविरोधात उभे ठाकले अंबानी, उपग्रह स्पेक्ट्रमच्या मुद्द्यावर आमनेसामने - Marathi News | Mukesh Ambani pitted against Musk, Tatas, face-to-face over satellite spectrum issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मस्क, टाटांविरोधात उभे ठाकले अंबानी, उपग्रह स्पेक्ट्रमच्या मुद्द्यावर आमनेसामने

Business: भारतातील उपग्रह स्पेक्ट्रमच्या लिलावाच्या मुद्द्यावरून दूरसंचार क्षेत्रातील बडे उद्योगपती व त्यांचे उद्योग समूह यांच्यात सरळ २ गट पडले आहेत. ...

अंबानींना नाराज करून मोदी मस्कसाठी नियम बदलणार का? जिओ-स्टारलिंकच्या युद्धात तिसरी कंपनी... - Marathi News | Will Modi change the rules for Elon Musk by upsetting the Ambani? Third company in Jio-Starlink war... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अंबानींना नाराज करून मोदी मस्कसाठी नियम बदलणार का? जिओ-स्टारलिंकच्या युद्धात तिसरी कंपनी...

स्टारलिंकने गेल्या वर्षी भारतात इंटरनेट सेवा सुरु केली होती. परंतू, नियमांचे उल्लंघन झाल्याने स्टारलिंकला सेवा बंद करावी लागली होती. ...

मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी  - Marathi News | Mukesh Ambani prepares expand North India s FMGC market with cheaper groceries isha ambani brand independance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी उत्तर भारतातील FMGC मार्केटमध्ये धमाका करण्याच्या तयारीत, मिळणार स्वस्त ग्रोसरी 

FMCG व्यवसाय वाढवण्यासाठी, तसंत बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज करण्यासाठी अंबानींनी त्यांच्या ब्रँड इंडिपेंडन्सचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. ...

17 रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; मुकेश अंबानींची आहे कंपनी! - Marathi News | People flock to buy Mukesh Ambani's textile firm Alok industries share at Rs 17 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :17 रुपयांचा शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; मुकेश अंबानींची आहे कंपनी!

1 जुलै 2022 रोजी या शेअरचा भाव 22.50 रुपयांवर होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. 22 फेब्रुवारी 2023 रोजी या शेअरची किंमत 10.07 रुपये एवढी होती. हा 52 आठवड्यांतील निचांक होता. ...

अंंबानी समूहाकडील विमानतळे काढून घेण्याची धमक दाखविणार काय? - Marathi News | Will the Ambani group threaten to take away airports? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंंबानी समूहाकडील विमानतळे काढून घेण्याची धमक दाखविणार काय?

यवतमाळसह पाच विमानतळांचा वनवास संपवा; नागरिकांमधून तीव्र भावना ...