लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने १२ गुंठे वांग्याचे पीक उपटले; ९५ किलो वांग्याला अवघे ६६ रुपये - Marathi News | Purandar taluka farmer plucked 12 bunches of brinjal crop 66 rupees for 95 kg brinjal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्याने १२ गुंठे वांग्याचे पीक उपटले; ९५ किलो वांग्याला अवघे ६६ रुपये

तीन महिने कष्ट करून काढलेल्या पिकाच्या काढणीचा खर्चही न निघाल्याने शेतकरी चिंताग्रस्त ...

Post Office नं आणली आहे जबरदस्त योजना, मिळेल 50 लाखांचा फायदा; असा करा अर्ज - Marathi News | Post Office has brought a great scheme you will get a benefit of 50 lakhs Apply like this | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office नं आणली आहे जबरदस्त योजना, मिळेल 50 लाखांचा फायदा; असा करा अर्ज

आज आम्ही आपल्याला अशाच एका योजनेसंदर्भात माहिती देणार आहोत. ज्या योजनेच्या माध्यमाने आपण आपले पैसे दुप्पट करू शकतात. ...

Kasba By Election | ‘हरीपत्ती, लालपत्ती’च्या दर्शनानंतर मतदारांच्या रांगा - Marathi News | Kasba By Election Queues of voters after money to voters pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba By Election | ‘हरीपत्ती, लालपत्ती’च्या दर्शनानंतर मतदारांच्या रांगा

‘हरीपत्ती’ आणि ‘लालपत्ती’चे दर्शन झाल्यानंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याची जोरदार चर्चा... ...

डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे  - Marathi News | a step by step guide on withdrawing cash from atm using upi apps without debit card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट कार्ड घरीच विसरलात! काळजी नको, आता कार्ड नसतानाही काढता येतात ATM मधून पैसे 

Cardless Cash Withdrawal : तुम्हाला तुमचे एटीएम कार्ड घेऊन जाण्यात अडचण येत असेल किंवा तुम्ही तुमचे एटीएम कार्ड घरी विसरला असाल तर तुम्ही एटीएममधून सहज पैसे काढू शकता. ...

पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी चालकास लुटले; मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून १ लाख घेतले - Marathi News | Bike rider robbed on Pune Nashik highway; 1 lakh was taken by beating and threatening with a gun | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी चालकास लुटले; मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून १ लाख घेतले

दोन मोटार सायकलवरील ६ चोरट्यांनी दरोडा टाकण्याचे हेतूने दुचाकीस्वाराला थांबविले ...

अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती - Marathi News | Gautam Adani's decline continues, now out of the top 30 industrialists list, with only so much wealth left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती

Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींबाबत रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अदानींची घसरण सुरू आहे. अदानी सुरुवातीला पहिल्या १०, नंतर पहिल्या २० आणि आता पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. ...

सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक? - Marathi News | google search customer care number and loses more than rs 8 lakhs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! गुगलवर सर्च करणं पडलं महागात; खात्यातून गेले 8.24 लाख; तुम्ही करत नाही ना ही चूक?

एका युजरची 8.24 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. ...

Chinchwad By Election | चिंचवडमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १४ लाखांची रोकड जप्त - Marathi News | Chinchwad By Election dalavinagar 14 lakh cash seized on the last day of the campaign | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad By Election | चिंचवडमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी १४ लाखांची रोकड जप्त

दळवीनगरमधील भाजीमंडई परिसरात एका वाहनामध्ये ही रोकड सापडली... ...