Mutual Fund Investors : २०२५ मध्ये १.१२ कोटींहून अधिक एसआयपी बंद करण्यात आल्या, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण, यामागे नेमकं कारण काय आहे? ...
अनेकदा गुंतवणूकदार आपल्या जुन्या गुंतवणुकीतून परतावा काढून घेण्याऐवजी त्याच किंवा अन्य कोणत्याही गुंतवणुकीत पुन्हा गुंतवणूक करतात. या पद्धतीमुळे 'कंपाउंडिंग पॉवर'नं कालांतरानं संपत्ती झपाट्यानं वाढण्यास मदत होते. ...