लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये - Marathi News | america power ball lottery, american man won a whopping Rs 13,082 crore in the lottery | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे मोजून थकाल..; अमेरिकेतील व्यक्तीने लॉटरीत जिंकले तब्बल 13,082 कोटी रुपये

ही लॉटरीच्या इतिहासातील सर्वात मोठी रक्कम आहे. ...

तुमच्या नावे ड्रग्जचं पार्सल पाठवलंय; तरुणी आणि आईची तब्बल ५३ लाखांची फसवणूक - Marathi News | A parcel of drugs has been sent in your name 53 lakh fraud of young woman and mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या नावे ड्रग्जचं पार्सल पाठवलंय; तरुणी आणि आईची तब्बल ५३ लाखांची फसवणूक

तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडले असून ती कारवाई टाळण्यासाठी ५३ लाख ऑनलाईन ट्रान्सफर करावे लागतील ...

केव्हा जमा होणार पीएफ अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे? EPFO नं दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | When will interest be deposited in PF account Important update given by EPFO given answer in tweet epfo investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केव्हा जमा होणार पीएफ अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे? EPFO नं दिली महत्त्वाची अपडेट

सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे. ...

Bank FD Investment: एफडीद्वारे जबरदस्त रिटर्न कमवायचे आहेत? 'या' बँकांनी आणलीये खास ऑफर - Marathi News | Bank FD Investment Want to earn huge returns through FD Special offers brought by banks sbi hdfc idbi boi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एफडीद्वारे जबरदस्त रिटर्न कमवायचे आहेत? 'या' बँकांनी आणलीये खास ऑफर

जर तुम्हाला एफडीद्वारे मोठा परतावा मिळवायचा असेल, तर अनेक बँका तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आल्या आहेत. ...

नागरिकांची काम अडवून पैशांची मागणी; साडेपाच वर्षात २४ जण लाच घेताना जाळ्यात, पुणे महापालिकेतील प्रकार - Marathi News | Demanding money by obstructing the work of citizens In five and a half years, 24 people were caught in the net for taking bribes, like in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांची काम अडवून पैशांची मागणी; साडेपाच वर्षात २४ जण लाच घेताना जाळ्यात, पुणे महापालिकेतील प्रकार

महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे ...

किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; इंदापूरातील घटना - Marathi News | A contractor and a former corporator were attacked with a crowbar for a minor reason; Incidents in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किरकोळ कारणावरून ठेकेदार व माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला; इंदापूरातील घटना

प्रकरणातील आरोपीची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याची ही चर्चा ...

Interest On FD : 'या' बँका देतायत FD वर ९.१% चा बंपर रिटर्न, पैसा कमावण्याची आहे संधी - Marathi News | sooryoday small finance bank offering a bumper return of 9 1 percent on FDs an opportunity to make money know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँका देतायत FD वर ९.१% चा बंपर रिटर्न, पैसा कमावण्याची आहे संधी

गेल्या वर्षापासून फिक्स्ड डिपॉझिटचे व्याजदर सातत्यानं वाढत आहेत. यानंतर एफडीमध्येही गुंतवणूकीत वाढ झालीये. ...

महागाईचा तुमच्या सेव्हिंग्सवरही होतोय परिणाम; २०, २५ वर्षांनंतर अर्धे होईल १ कोटींचे मूल्य, पाहा कसे - Marathi News | Inflation also affects your savings After 20 25 years the value of 1 crore will be half see how mutual funds calculation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महागाईचा तुमच्या सेव्हिंग्सवरही होतोय परिणाम; २०, २५ वर्षांनंतर अर्धे होईल १ कोटींचे मूल्य, पाहा कसे

तुम्ही आज जी गुंतवणूक करताय त्याचं १५-२० वर्षांनंतर मूल्य किती असेल याचा कधी विचार केलाय का. ...