लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता - Marathi News | Happy Diwali to PMP employees too; Bonus declared, approved by the Board of Directors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड; बोनस जाहीर, संचालक मंडळाची मान्यता

पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार ...

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत ३० लाखांचा गंडा - Marathi News | 30 Lakhs of money luring investment in crypto currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत ३० लाखांचा गंडा

चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार ...

सरकार पावलं, मुलांना निधी द्यायला तयार झालंअखे जीआर काढला - Marathi News | The government stepped in, issued a GR ready to give funds to the children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकार पावलं, मुलांना निधी द्यायला तयार झालंअखे जीआर काढला

..अशा प्रकारच्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थांना ३ कोटी ७१ लाख, ५८ हजार रुपयांचा निधी सात दिवसांच्या आत मिळणार आहे.  ...

सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे! - Marathi News | Lender's molestation Five kidney to sell | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सावकाराचा जाच; पाच किडन्या विकणे आहे!

आता सावकराला पैसे देण्यासाठी पाच किडन्या विकायच्या आहेत, अशी जाहिरात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर डकवली आहे. ...

Home Loanच्या व्याजदराचं आलंय टेन्शन?; ५० लाखांवर वाचवू शकता ३३ लाखांचं इंटरेस्ट, कसं ते वाचा - Marathi News | Home loan interest rate tension You can save interest of 33 lakhs on 50 lakhs rs loan read how you can save | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Home Loanच्या व्याजदराचं आलंय टेन्शन?; ५० लाखांवर वाचवू शकता ३३ लाखांचं इंटरेस्ट, कसं ते वाचा

गेल्या काही महिन्यांत रेपो रेट जरी वाढला नसला, तरी काही बँकांनी मोठ्या प्रमाणात आपल्या व्याजाचे दर वाढवलेत. त्याचा ग्राहकांच्या खिशावर परिणाम होत आहे. ...

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक - Marathi News | Pune builder Ravindra Sakala was cheated of 2.5 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बांधकाम व्यावसायिक रवींद्र साकला यांची अडीच कोटींची फसवणूक

आरोपी बाफना यांनी साकला यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा नफा अथवा जागा न देता आर्थिक फसवणूक केली ...

मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Gang of burglars in Madhya Pradesh on the loose 9 lakhs instead seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यप्रदेशातील चोरट्यांची घरफोड्या करणारी टोळी गजाआड; नऊ लाखांचा ऐवज जप्त

टोळी दिवसा रेकी करून रात्री घरफोड्या करण्याचे काम करत होती ...

डाळीचे उत्पादन ३५ तर तृणधान्यांचे १८ टक्क्यांनी घटणार, कृषी विभागाचा अंदाज - Marathi News | The production of pulses will decrease by 35 percent and that of cereals by 18 percent, the agriculture department estimates | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डाळीचे उत्पादन ३५ तर तृणधान्यांचे १८ टक्क्यांनी घटणार, कृषी विभागाचा अंदाज

खरिपात सर्वाधिक ५० लाख हेक्टरवर लागवड असलेल्या सोयाबीनचे उत्पादन गेल्या वर्षाच्या तुलनेत २१ लाख टनांनी घटण्याचा अंदाज ...