लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

निवृत्तीचे वय ६०, ग्रॅच्युएटीची मर्यादा २० लाख! - Marathi News | Retirement Age 60, Gratuity Limit 20 Lakhs! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीचे वय ६०, ग्रॅच्युएटीची मर्यादा २० लाख!

केंद्राप्रमाणे प्रगती योजनेत ५ हजार ४०० रुपयांची ग्रेड पे मर्यादा रद्द करण्यात यावी ही कर्मचाऱ्यांची मागणीही मान्य करण्याचे आश्वासन मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी दिल्याची माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली.  ...

श्रीमंतांकडेच लक्ष्मी घेतेय धाव, गरिबांना कधी मिळेल भाऊ भाव? यूएनडीपीचा अहवाल - Marathi News | money is running towards the rich, when will the poor get brotherhood? A report by UNDP | Latest business News at Lokmat.com

व्यापार :श्रीमंतांकडेच लक्ष्मी घेतेय धाव, गरिबांना कधी मिळेल भाऊ भाव? यूएनडीपीचा अहवाल

देशाचे उत्पन्न वाढले तरी ही वाढ सर्व स्तरातील नागरिकांमध्ये एकसारखी नाही, असे अहवालात म्हटले आहे. ...

माहिती न दिल्यास १४१ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी रद्द? महारेराचा इशारा - Marathi News | Registration of 141 construction projects canceled if information is not provided? Maharera's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती न दिल्यास १४१ बांधकाम प्रकल्पांची नोंदणी रद्द? महारेराचा इशारा

केवळ ४० प्रकल्पांचीच माहिती योग्य असल्याचे महारेराच्या पडताळणीत स्पष्ट ...

पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | Pune Municipal Corporation has deposits of 3000 crores why 530 crores loan Question of voluntary organization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या ३ हजार कोटीच्या ठेवी असताना ५३० कोटीचे कर्ज कशासाठी? स्वयंसेवी संस्थाचा सवाल

कर्ज काढायची एवढीच हौस असेल तर ठेवींच्या आधारे कमी व्याजदरात त्याच बॅंकाच कर्ज देतात, या पर्यायाचा विचार करावा ...

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Conspiracy to carry out serial bomb blasts in Pune Shocking information comes out from NIA investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला असून दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते ...

दहशतवादी पकडले; स्लिपर सेलची कडी उकलली, पुणे पोलिसांचे कौतुक - Marathi News | Terrorist caught of slipper cell Kadi solved Pune police praised | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवादी पकडले; स्लिपर सेलची कडी उकलली, पुणे पोलिसांचे कौतुक

इसिस दहशतवादी पकडल्याबद्दल एनआयएच्या प्रमुखांचे कौतुकाचे पत्र ...

१५ वर्षांत कोट्यधीश बनवू शकतो १५*१५*१५ चा फॉर्म्युला; ४० व्या वर्षापर्यंत बनू शकता श्रीमंत - Marathi News | Formula of 15 15 15 can make a millionaire in 15 years You can become rich by the age of 40 investment tips mutual fund sip market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ वर्षांत कोट्यधीश बनवू शकतो १५*१५*१५ चा फॉर्म्युला; ४० व्या वर्षापर्यंत बनू शकता श्रीमंत

जर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असाल आणि शक्य तितक्या लवकर मोठा निधी उभारायचा असेल तर म्युच्युअल फंड तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. ...

Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी - Marathi News | Top-10 Firms Market Cap : share market; 36000 crores earned by investors of Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Share Market मध्ये पैशांचा पाऊस; Reliance च्या गुंतवणूकदारांनी कमावले 36000 कोटी

बीएसई सेन्सेक्सच्या टॉप-10 पैकी 9 कंपन्यांची 97,463.46 कोटी रुपयांची कमाई. ...