लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग : गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका सेकंदात झाली ₹3 लाख कोटींची कमाई! - Marathi News | Diwali Muhurta Trading Rain of money on investors, Rs 3 lakh crores earned in a second | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग : गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका सेकंदात झाली ₹3 लाख कोटींची कमाई!

Diwali Muhurat Trading : या दरम्यान सेन्सेक्स 500 अंकांपेक्षआही अधिकच्या तेजीसह 65,400 अंकांच्याही वर व्यवहार करताना दिसला. याच प्रमाणे, निफ्टीही 100 अंकानी उसळी घेत 19,550 अंकावर व्यवहार करताना दिसला.  ...

करारपत्र न दिल्याने अग्रीम लटकले; शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत पहावी लागणार वाट - Marathi News | Advance suspended due to non-delivery of contract; Farmers will have to wait until Diwali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :करारपत्र न दिल्याने अग्रीम लटकले; शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत पहावी लागणार वाट

पीकविमा कंपनीने सुचविल्या दुरुस्त्या ...

तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद... - Marathi News | A video of a young man being made to dance naked goes viral Police say prosecutor is suspect... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद...

नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला ...

कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस - Marathi News | Employees had a sweet Diwali Bonus to 9 thousand 451 servants of pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार ...

आता कार्ड विसरा, अंगठीद्वारे पेमेंट करा, भारतीय कंपनीने लाँच केली पेमेंट रिंग, अशी आहेत वैशिष्ट्ये - Marathi News | Forget cards now, pay through ring, Indian company launches Payment Ring, these are the features | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कार्ड विसरा, अंगठीद्वारे पेमेंट करा, भारतीय कंपनीने लाँच केली पेमेंट रिंग, अशी आहेत वैशिष्ट्ये

Payment: खिशात रोख रक्कम नसली तरी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे झटपट पेमेंट करण्याचा पर्याय लोकप्रिय झालेला आहे. आता एक खास प्रकारची रिंगही विकसित झाली आहे. तिच्या माध्यमातून तुम्ही कुठलंही पेमेंट करू शकता. ...

घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज - Marathi News | If you need money every month for household expenses do this FD there will be no shortage you will get good interest investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरखर्चासाठी महिन्याला पैसे हवे असतील तर करा ही FD, भासणार नाही कमतरता, मिळणार उत्तम व्याज

फिक्स्ड डिपॉझिट हा भारतातील गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि सोपा मार्ग मानला जातो. ...

बापरे! 'त्या' लॉकर्समध्ये पुन्हा सापडली 1.25 कोटींची रोकड; नोटांचे बंडल पाहून उडाली झोप - Marathi News | safety wallets lockers in jaipur are continuously spewing cash again found one crore twenty five lakh rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 'त्या' लॉकर्समध्ये पुन्हा सापडली 1.25 कोटींची रोकड; नोटांचे बंडल पाहून उडाली झोप

प्रत्येकी 500 रुपयांच्या नोटांच्या बंडल स्वरूपात ही रोकड आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना लॉकरमध्ये सापडली आहे. ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत बोनस दया; पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याचे आदेश - Marathi News | Give bonus to contract employees in two days; Order of Municipal Labor Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत बोनस दया; पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याचे आदेश

पालिकेत सुमारे ९ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे ...