लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

नड्डांच्या त्या वक्तव्यावर पाच महिन्यांनंतर संघाची प्रतिक्रिया - Marathi News | Reaction of RSS to that statement of JP Nadda after five months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नड्डांच्या त्या वक्तव्यावर पाच महिन्यांनंतर संघाची प्रतिक्रिया

सरचिटणीस आंबेकर म्हणतात; ही आमची कौटुंबिक बाब ...

‘जबरदस्ती एकता आणणे गैर’ - Marathi News | It is wrong to force unity Sarsangchalak of Rashtriya Swayamsevak Sangh Dr Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘जबरदस्ती एकता आणणे गैर’

विविधतेत जगताना आपण एक आहोत हे समजून घेतले पाहिजे - डॉ. मोहन भागवत ...

'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र - Marathi News | Former Delhi Chief Minister Arvind Kejriwal wrote a letter to RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. ...

"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल - Marathi News | Aren't you sad? Arvind Kejriwal asked RSS chief Mohan Bhagwat five questions about PM Modi shah and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल

Arvind Kejriwal Mohan Bhagwat : आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले.  ...

सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितला; पत्रकार परिषदेत आरोप - Marathi News | Sarsanghchalaka told wrong history; Accusations at a press conference | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरसंघचालकांनी चुकीचा इतिहास सांगितला; पत्रकार परिषदेत आरोप

Yavatmal : १८ सप्टेंबरला फुले, शाहू, आंबेडकर संघटनांचे आंदोलन ...

"भाजप-आरएसएसचे कान धरून जातीनिहाय जनगणना करायला लावू", लालू प्रसाद यादवांचा इशारा - Marathi News | Lalu Prasad Yadav's warning To bjp Rss, We will hold the ear of BJP-RSS and make them conduct caste-wise census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप-आरएसएसचे कान धरून जातीनिहाय जनगणना करायला लावू", लालू प्रसाद यादवांचा इशारा

lalu prasad Yadav On caste census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ...

"भाजपला आरएसएसची गरज नाही", नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन - Marathi News | "BJP doesn't need RSS", Sangh remains silent on Nadda's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपला आरएसएसची गरज नाही", नड्डांच्या विधानावर संघाने सोडले मौन

जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल लोकसभा निवडणुकीच्या काळात एक विधान केले होते. त्यावर पहिल्यांदाच आरएसएसकडून भाष्य करण्यात आले आहे.  ...

बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन - Marathi News | rss big meeting palakkad kerala From Bangladesh to west Bengal these issues will be discussed in the meeting Mahamanthan will last 3 days mohan bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेश ते बंगालपर्यंत..., संघाच्या समन्वय बैठकीत या मुद्यांवर होणार चर्चा! केरळमध्ये 3 दिवस चालणार महामंथन

बैठकीच्या सुरुवातीला वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनासंदर्भातील माहिती आणि स्वयंसेवकांनी केलेल्या सेवा कार्याची माहिती सर्व प्रतिनिधींना देण्यात आली. या बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते कामाची माहिती आणि अनुभवांचे आदान-प्रदान करतील. ...