लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहन भागवत

मोहन भागवत, मराठी बातम्या

Mohan bhagwat, Latest Marathi News

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले - Marathi News | rss chief mohan bhagwat said about in one sentence what does the rashtriya swayamsevak sangh do and what is rss | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

RSS Chief Mohan Bhagwat: सगळ्या विविधतेने नटलेल्या मुळाशी एकच तत्त्व आहे, तेच ओळखून संघ काम करतो, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ...

जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत - Marathi News | It is the duty of Hindu society to bind the world in the bond of belonging - Mohan Bhagwat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जगाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हिंदू समाजाचे काम-मोहन भागवत

हिंदू समाजाला आपलेपणाच्या सुत्रात बांधणे हे संघाचे काम आहे. त्याच आपलेपणाच्या सुत्रात जगाला बांधणे हे हिंदू समाजाने स्वीकारलेले काम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ...

संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत ठरणार शताब्दी वर्षाचे नियोजन - Marathi News | planning for the centenary year will be decided at the all india provincial pracharak meeting of the rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत ठरणार शताब्दी वर्षाचे नियोजन

दिल्लीत सरसंघचालकांच्या उपस्थितीत होणार मंथन ...

"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान - Marathi News | "From temples to crematoriums, everyone needs equal rights"; statement by RSS chief Mohan Bhagwat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

RSS Chief Mohan Bhagwat News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी समान अधिकाराचा मुद्दा मांडला.  ...

संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...” - Marathi News | thackeray group mp sanjay raut letter to rss chief mohan bhagwat know the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचे RSS सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

Sanjay Raut Letter To Rss Chief Mohan Bhagwat: संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहिले आहे. नेमके कारण काय? ...

धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान - Marathi News | Conversion is violence, return home should be accepted; Statement by RSS chief Dr. Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान

युद्धपरिस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची समंजस भूमिका लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. या प्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली ...

इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी - Marathi News | Arvind Netam, who was a Minister of State in Indira's cabinet, was the chief guest at the RSS Programme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंदिरांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम संघस्थानी प्रमुख अतिथी

अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयचा आज रेशीमबागेत समारोप : सरसंघचालक करणार मार्गदर्शन ...

“RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार - Marathi News | sanjay raut statement on nashik sudhakar badgujar displeasure and criticized state and central govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार

Sanjay Raut News: या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच व्यक्ती कधी मला नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचे स्कील आहे, असा टोला संजय राऊतांनी लगावला. ...