लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, फोटो

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्स अन् विराट कोहली यांच्यात का झालं भांडण?; मोहम्मद सिराजनं सांगितलं संताप येईल असं कारण - Marathi News | IND vs ENG, 4th Test : Ben Stokes gave me gaali when I bowled a bouncer and then Virat bhai handled it, Say Mohammed Siraj | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th Test : बेन स्टोक्स अन् विराट कोहली यांच्यात का झालं भांडण?; मोहम्मद सिराजनं सांगितलं संताप येईल असं कारण

Ben Stokes, Mohammed Siraj अक्षर पटेलनं ६८ धावा देताना चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. आर अश्विननं तीन, मोहम्मद सिराजनं दोन आणि वॉशिंग्टन सुंदरनं १ विकेट घेतली. ...

India vs England, 4th Test : इंग्लंडचा डाव पहिल्या दिवशीच गडगडला; अक्षर पटेल, आर अश्विन पुन्हा चमकले - Marathi News | India vs England, 4th Test : England bowled out for 205 runs in the first innings with 4 wickets by Axar Patel | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 4th Test : इंग्लंडचा डाव पहिल्या दिवशीच गडगडला; अक्षर पटेल, आर अश्विन पुन्हा चमकले

England bowled out for 205 runs in the first innings नाणेफेकीचा कौल बाजूनं लागला... फलंदाजांना पोषक खेळपट्टी... असे असूनही इंग्लंडच्या फलंदाजांना चौथ्या कसोटीत पहिल्या दिवशी खेळणे अवघडच गेले ...

India vs England, 2nd Test : ब्रिस्बेनमध्ये मिळवून दिला विजय, चेन्नईत वाचवली लाज; तरीही दुसऱ्या कसोटीतून संकटमोचक खेळाडूला डच्चू - Marathi News | India vs England, 2nd Test : Washington Sunder, Jasprit Bumrah & Shahbaz Nadeem rested for second test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 2nd Test : ब्रिस्बेनमध्ये मिळवून दिला विजय, चेन्नईत वाचवली लाज; तरीही दुसऱ्या कसोटीतून संकटमोचक खेळाडूला डच्चू

India vs England, 2nd Test Day 1 : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन मोठे बदल केलेले पाहायला मिळत आहेत. कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला ...

Video : मोहम्मद सिराजनं रागात धरला कुलदीप यादवचा गळा; BCCIकडे कारवाईची मागणी - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Mohammed Siraj tightly grabs Kuldeep Yadav neck outside the dressing room, Video | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Video : मोहम्मद सिराजनं रागात धरला कुलदीप यादवचा गळा; BCCIकडे कारवाईची मागणी

IND vs ENG : गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद! - Marathi News | India’s Playing XI for 1st Test against England; know who will miss chennai Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : गॅबा कसोटी गाजवणारे पाच खेळाडू पहिल्या कसोटीच्या Playing XI मधून होऊ शकतात बाद!

Great News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार! - Marathi News | Great News : ICC today announced the introduction of the ICC Player of the Month awards | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Great News : मोहम्मद सिराज, रिषभ पंत, टी नटराजन यांना मिळू शकतो ICCचा खास पुरस्कार!

मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम; जसप्रीत बुमराहची जादूची झप्पी, Video - Marathi News | IND vs AUS 4th Test : Mohammed Siraj registered best bowling figures by an Indian at Gabba Test, Video | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजनं मोडला १८ वर्षांपूर्वीचा विक्रम; जसप्रीत बुमराहची जादूची झप्पी, Video