लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News, मराठी बातम्या

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
आशिया चषकावर भारताचे सि'राज'! ६.१ षटकांत जिंकला सामना, मोहम्मदने गाजवला दिवस  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : India won by 10 wickets, win their 8th asia cup title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषकावर भारताचे सि'राज'! ६.१ षटकांत जिंकला सामना, मोहम्मदने गाजवला दिवस 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : आशिया चषकाच्या फायनलमधील भारत-श्रीलंका मुकाबला एकतर्फी झाला. ...

मोहम्मद सि'राज'! भारताच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंका ५० धावांत तंबूत, विक्रमी कामगिरी - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : Mohammed Siraj becomes the second bowler  to bag to six-for in the Asia Cup, Sri Lanka have been bowled out for 50 - their lowest ODI total vs India! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सि'राज'! भारताच्या वेगवान माऱ्यासमोर श्रीलंका ५० धावांत तंबूत, विक्रमी कामगिरी

आजचा दिवस मोहम्मद सिराजने गाजवला... त्याने २१ धावांत ६ विकेट्स घेतल्या आणि उर्वरित ३ विकेट्सही जलदगती गोलंदाजांच्या पारड्यात पडल्या. #AsiaCup2023 ...

World Record : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स; २० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम तेही एक पाऊल पुढे जाऊन  - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : Mohammed Siraj ( 6-8) take Most wickets in the first 10 overs for India in an ODI (Since 2002), SL 33/7 (11.2 Ov) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स; २० वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम तेही एक पाऊल पुढे जाऊन 

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Live : भारत- श्रीलंका अंतिम सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

ind vs sl final : ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट; फक्त १२ धावांत श्रीलंकेचा 'किल्ला' उद्ध्वस्त - Marathi News |  ind vs sl live match Mohammad Siraj has taken 5 wickets in just 16 balls in a historic performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक! सिराजने १६ चेंडूत घेतले ५ विकेट; फक्त १२ धावांत श्रीलंकेचा किल्ला उद्ध्वस्त

ind vs sl live updates in marathi : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. ...

मोठी बातमी! सिराजने एकाच षटकात घेतले ४ विकेट; बुमराहही चमकला, १२ धावांवर श्रीलंकेचे ५ गडी बाद - Marathi News | asia cup 2023 ind vs sl live updates in marathi Mohammad Siraj took 4 wickets in a single over while Jasprit Bumrah took 1 wicket, Sri Lanka lost 4 wickets for 8 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजने एकाच षटकात घेतले ४ विकेट; बुमराहही चमकला, १२ धावांवर श्रीलंकेचे ५ गडी बाद

ind vs sl live updates in marathi : आज आशिया चषकाचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. ...

ind vs sl : सिराज-बुमराह ऑन फायर! श्रीलंकेला तिसरा मोठा झटका; भारतीय संघाची सरशी - Marathi News | Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live Jasprit Bumrah dismissed Pathum Nisanka and Kusal Mendis while Mohammad Siraj dismissed Dimuth Karunaratne to give Sri Lanka their third blow  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराज-बुमराह ऑन फायर! श्रीलंकेला तिसरा मोठा झटका; भारतीय संघाची सरशी

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Live : आशिया चषकात भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. ...

सिराज वन डे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी संघात कोणाला संधी? 'हे' आहेत 4 पर्याय - Marathi News | Mohammad Siraj ruled out of IND vs WI ODI Series now Team India has these 4 bowlers to replace him in Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराज वन डे मालिकेतून बाहेर; त्याच्या जागी संघात कोणाला संधी? 'हे' आहेत 4 पर्याय

Siraj IND vs WI 1st ODI: सिराजच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाल्याने सिरिजमधून माघार ...

पहिल्याच सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; सिराज वन डे मालिकेतून बाहेर, BCCIनं सांगितलं कारण - Marathi News | indian player mohammed  Siraj has been released from Team India’s ODI squad ahead of the three-match series against the West Indies, know here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला मोठा झटका! सिराज वन डे मालिकेतून बाहेर, BCCIनं सांगितलं कारण

आजपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेला सुरूवात होत आहे. ...