शाओमी कंपनीने मी मिक्स २ हा अतिशय उत्तमोत्तम फिचर्सने सज्ज असणारा स्मार्टफोन तीन स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे. शाओमी कंपनीने आयफोन लाँचिंगच्या आदल्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध उत्पादनांची घोषणा केली ...
सोशल मीडियावर एखादी गोष्ट येणे आणि ती अवघ्या काही वेळात ‘व्हायरल’ होणे नवे नाही. सध्या या व्हायरलमध्ये नवे अॅप ट्रेंडिंगमध्ये आहे. पोकेमॉन गो, ब्ल्यू व्हेलनंतर आता सौदी अरेबियाहून दाखल झालेल्या ‘साराहाह’ अॅपने सर्वांनाच वेड लावले आहे. ...
खोटी कागदपत्रं देऊन सिम कार्ड घ्यायचं आणि ते गुन्ह्यांसाठी वापरून नंतर फेकून द्यायचं, असे अनेक प्रकार आपल्याकडे घडले आहेत. अनेक दहशतवाद्यांनीही अशा पद्धतीने सिम कार्ड वापरल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे सरकारनं हे मोठा निर्णय घेतला आहे. ...