लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड - Marathi News | Indian spend four hours a day using mobile app; Open the information from the survey | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड

भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. ...

जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन - Marathi News | Jive Mobiles's affordable Four-G smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

जिवी मोबाईल्सने जिवी एनर्जी ई३ (३,३३३ रूपये); जिवी एनजी ई१२ (३,६९९); जिवी प्राईम पी३०० (४,९९९); जिवी प्राईम पी३९० (५७९९) तसेच जिवी ग्रँड ३००० (६,५९९ रूपये) असे एकंदरीत पाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत ...

अमेझॉन इंडियावर मिळणार नुबिया एम २ प्ले मोबाइल फोन - Marathi News | Nubia M2 play available on Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अमेझॉन इंडियावर मिळणार नुबिया एम २ प्ले मोबाइल फोन

झेडटीई कंपनीने भारतात एम या श्रेणीतील नुबिया एम२ प्ले मॉडेल लाँच केले असून हा स्मार्टफोन ग्राहकांना अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे.  ...

इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल - Marathi News | 5.5 Intex Aqua Note launched in the smartphone market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्स अ‍ॅक्वा नोटचा ५.५ स्मार्टफोन बाजारात दाखल

इंटेक्स कंपनीने फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा अ‍ॅक्वा नोट ५.५ हा स्मार्टफोन ५७९९ रूपये मूल्यात लाँच करण्याची घोषणा केली आहे. ...

कर्तव्यदक्ष पोलीस हवालदारामुळे तरुणाचा ६० हजारांचा मोबाईल पुन्हा मिळाला - Marathi News |  Due to the duty police constable, the mobile of the youth of 60 thousand was recovered | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्तव्यदक्ष पोलीस हवालदारामुळे तरुणाचा ६० हजारांचा मोबाईल पुन्हा मिळाला

कापूरबावडी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस हवालदार विनोद चौगुले यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अक्षय खरे (३२, रा. खारेगाव)यांचा ६५ हजारांचा मोबाईल गहाळ झाल्यानंतर तो सुखरुप परत मिळाला. ...

ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करणे घातक कृत्य - Marathi News | Use of mobile phones while driving is a dangerous act | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करणे घातक कृत्य

ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच... अशा थाटात सध्या अनेकजण वावरत असतात. एक मात्र खरे की मोबाईलचा वापर करू नका सांगणारी व्यक्ती मोबाईल वापरणाऱ्याच्या असंतोषाची जनक व्हायची. ...

भारतात उद्या लॉंच होणार Xiaomi Mi A1! जाणून घ्या, याबाबतची माहिती...  - Marathi News | Xiaomi Mi A1 to be launched tomorrow in India! Know, this information ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात उद्या लॉंच होणार Xiaomi Mi A1! जाणून घ्या, याबाबतची माहिती... 

चीनची टेक्नॉलॉजी कंपनी शाओमी उद्या(दि.5) भारतात ड्युअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉंच करणार आहे. यासंदर्भात दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शाओमी Mi 5X स्मार्टफोनचे लॉंचिग करण्यात येणार आहे.  ...

मोटो एक्स ४: जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Moto X4: Know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो एक्स ४: जाणून घ्या सर्व फिचर्स

मोटो एक्स ४ या स्मार्टफोनची खासियत म्हणजे यात गुगल असिस्टंट आणि अमेझॉन कंपनीचा अलेक्झा हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत देण्यात आला आहे. हे दोन्ही असिस्टंट व्हाईस कमांडवर आधारित आहेत ...