सायबर माॅर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून अवमानना होईल, अशा प्रकाराने माॅर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि म ...
अर्जुन पार्क बेलतरोडी येथील रहिवासी १७ वर्षीय युवक तसेच कानपुरातील एका अल्पवयीन मुलीची पब्जी खेळताना ओळख झाली. ते दोघे ऑनलाईन संपर्कात आले अन् सलग संपर्कामुळे त्यांचे ऑनलाईन प्रेमही फुलले. ...
अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात मोबाइल आल्याने त्यांनी ऑनलाइन शिक्षण नावापुरतेच मात्र त्या मोबाइलवर तासंतास घालवून विविध प्रकारचे गेम, यूट्युब, फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला. पब्जीसारखे गेम खेळण्यासाठी अल्पवयीन बाल ...
मुलांमध्ये मोबाइलचे व्यसन वाढले आहे. सुरुवातीला मुलगा काय शिकतोय, हे पाहणारे पालक दरम्यानच्या काळात कंटाळून त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने मुले विविध मनोरंजनाच्या मोहात अकडले आहेत. ...