लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स - Marathi News | Honor 7X coming next month | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील महिन्यात येणार ऑनर 7 एक्स

हुआवेची उपकंपनी असणार्‍या ऑनरने भारतात पुढील महिन्यात आपला ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन सादर करण्याचे जाहीर केले आहे. ...

46 हजाराचा गॅलेक्सी S-7 अवघ्या 5 हजारात, फ्लिपकार्टची धमाल ऑफर - Marathi News | 46 thousands of Galaxy S-7s in just 5000, Flipkart offers a great deal | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :46 हजाराचा गॅलेक्सी S-7 अवघ्या 5 हजारात, फ्लिपकार्टची धमाल ऑफर

फ्लिपकार्ट या इ-कॉमर्स वेबसाइटने ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली आहे. ...

वाढीव रॅमसह नोकिया 5 स्मार्टफोन : जाणून घ्या फीचर्स - Marathi News | Nokia 5 smartphone with increased RAM | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वाढीव रॅमसह नोकिया 5 स्मार्टफोन : जाणून घ्या फीचर्स

एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतात आपला नोकिया ५ हा स्मार्टफोन आता ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटच्या स्वरूपात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मोटो जी 5 प्लसच्या मूल्यात कपात - Marathi News | Moto G5 Plus reduces the value | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो जी 5 प्लसच्या मूल्यात कपात

भारतात या वर्षाच्या मार्च महिन्यात मोटो जी ५ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला होता. ...

मोबाइल सेवा 6 फेब्रुवारी 2018ला होणार बंद, कारण...  - Marathi News | mobile aadhaar link must by feb 6 says centre in supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल सेवा 6 फेब्रुवारी 2018ला होणार बंद, कारण... 

तुमच्या मोबाइल फोनची सेवा 6 फेब्रुवारी 2018 ला बंद होण्याची शक्यता आहे. का? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे. ...

पिंपरी चिंचवडमध्ये ई-कचर्‍याचा प्रश्न गंभीर; पर्यावरण धोक्यात - Marathi News | E-waste issue in Pimpri Chinchwad; Environmental hazard | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवडमध्ये ई-कचर्‍याचा प्रश्न गंभीर; पर्यावरण धोक्यात

जैविक व ई-कचर्‍याची प्रचंड प्रमाणात निर्मिती होत आहे. परंतु, त्यांच्या विल्हेवाट लावण्याची योग्य पद्धत पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नसल्याने शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे. ...

खासगी मोबाईल कंपन्यांवर १७ लाखांचा दंड - Marathi News | 17 lakh penalty for private mobile companies | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खासगी मोबाईल कंपन्यांवर १७ लाखांचा दंड

चंद्रपूर शहरात महानगरपालिकेच्या परवानगीविना ठिकठिकाणी जाहिरात बॅनर लावणाऱ्या खासगी मोबाईल कंपन्यांवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...

शाओमी मी मॅक्स-२च्या मूल्यात घट, ट्विटरद्वारे दिली माहिती - Marathi News | Xiomi announced a permanent price drop of ₹1000 on both variants on Mi Max2 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी मॅक्स-२च्या मूल्यात घट, ट्विटरद्वारे दिली माहिती

शाओमी कंपनीने आपल्या मी मॅक्स २ या स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरियंटच्या मूल्यात प्रत्येकी एक हजार रूपये इतकी घट केल्याचे जाहीर केले आहे ...