लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट - Marathi News | Increased RAM and storage, Samsung Galaxy J7 Next | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट या मॉडेलची वाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त आवृत्ती सादर केली आहे. ...

जिओनीच्या ए मालिकेतील स्मार्टफोन झालेत स्वस्त - Marathi News | The smartphone of Xioni A series is cheaper | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओनीच्या ए मालिकेतील स्मार्टफोन झालेत स्वस्त

जिओनी कंपनीने आपल्या जिओनी ए मालिकेतील ए१ प्लस आणि ए१ लाईट या स्मार्टफोन्सचे मूल्य अनुक्रमे ३,००० आणि १,००० रूपयांनी कमी केले असून यासोबत काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत. ...

मोबाइल डेटा वापरण्यात भारताचा पहिला नंबर, नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती - Marathi News | India's first list of mobile data use, information about the Chief Executive Officer of the Policy Commission | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल डेटा वापरण्यात भारताचा पहिला नंबर, नीति आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती

भारतात लोकांचं इंटरनेट प्रेम आता कोणापासूनही लपून राहिलेलं नाही. ...

Motorola Christmas Offer: मोटोरोलाच्या स्मार्टफोन्स मिळणार सवलत!  - Marathi News | Motorola Christmas Offer: Motorola offers discounts for smartphones! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Motorola Christmas Offer: मोटोरोलाच्या स्मार्टफोन्स मिळणार सवलत! 

मोबाईल मार्केटिंगमधील सर्वाधिक लोकप्रिय कंपनी मोटोरोलाने ग्राहकांसाठी काही स्मार्टफोन्सवर सवलतींची ऑफर आणली आहे. ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सवर सेल आणला आहे. ...

सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट ! - Marathi News | Jumbo discounts on Sony's flagship smartphones! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट !

सोनी कंपनीच्या सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनवर तब्बल १०,००० ते १३,६०० रूपयांपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. ...

मोटो जी5एस व जी5एस प्लसवर डिस्काऊंट - Marathi News | Discount on Moto G5S and G5S Plus | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोटो जी5एस व जी5एस प्लसवर डिस्काऊंट

मोटोरोलाच्या मोटो जी५एस आणि जी५एस प्लस या स्मार्टफोन्सवर आता प्रत्येकी २ हजार रूपयांचा डिस्काऊंट जाहीर करण्यात आला असून ग्राहकांना हे मॉडेल्स अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार आहे. ...

इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन - Marathi News | Infocus full view display smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इनफोकसचा फुल व्ह्यू डिस्प्लेयुक्त स्मार्टफोन

इनफोकस कंपनीने फुल व्ह्यू डिस्प्ले असणारा तसेच ड्युअल कॅमेरायुक्त व्हिजन ३ हा स्मार्टफोन अवघ्या ६,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक - Marathi News | Parner's girls made power bank for mobile in only 20 rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरच्या मुलींनी फक्त वीस रुपयात बनवली मोबाईल पॉवर बँक

मोबाईल कुठेही चार्ज करायचे म्हटल्यावर महागडी पॉवर बँक घ्यावी लागते. परंतु आता पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी धनश्री शिंदे व यास्मीन शेख यांनी अवघ्या वीस रुपये खर्चातून मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक बनवली आहे. ...