लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

शाओमी मी ए१ची विशेष आवृत्ती   - Marathi News | A special version of Shaomi I A1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी मी ए१ची विशेष आवृत्ती  

शाओमी कंपनीने ड्युअल आपल्या मी ए1 या स्मार्टफोनची विशेष आवृत्ती बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये - Marathi News | For mobile number portability, customers will have to pay just Rs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार फक्त इतके रूपये

मोबाइल नंबर पोर्ट करण्यासाठी आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

विवो व्ही7ची एनर्जेटीक ब्ल्यू आवृत्ती - Marathi News | Energized blue version of vivo v7 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :विवो व्ही7ची एनर्जेटीक ब्ल्यू आवृत्ती

विवो कंपनीने तब्बल २४ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा असणार्‍या विवो व्ही ७ या स्मार्टफोनची एनर्जेटीक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स - Marathi News | Samsung's two new flagship smartphones to be presented at the Mobile World Congress | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर होणार सॅमसंगचे दोन नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन्स

सॅमसंग कंपनीचे गॅलेक्सी एस९ आणि गॅलेक्सी एस९ प्लस हे दोन उच्च श्रेणीतील मॉडेल्स आगामी फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

मोबाइलपासून ते बँक खातं सगळं काही आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च - Marathi News | Deadline for linking everything from mobile to bank account extended to 31 March | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइलपासून ते बँक खातं सगळं काही आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च

सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च करण्याचा आदेश दिला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि लोककल्याणकारी स्कीमसाठीही ही नवी डेडलाइन देण्यात आली आहे. ...

अ‍ॅक्वा जाझ : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Aqua Jazz: Know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅक्वा जाझ : जाणून घ्या सर्व फिचर्स

अ‍ॅक्वा मोबाईल्स या कंपनीने आपल्या जाझ या ड्युअल कॅमेरायुक्त स्मार्टफोनला भारतीय बाजारपेठेत ५,९९९ रुपये मूल्यात उतरण्याची घोषणा केली आहे. ...

इंटेक्सचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन - Marathi News | Intex Jumbo battery powered smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इंटेक्सचा जंबो बॅटरीयुक्त स्मार्टफोन

इंटेक्स कंपनीने ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा इएलवायटी इ६ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात - Marathi News | Selfie special vivo v5 s price decreases by two thousand rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेल्फी स्पेशल विवो व्ही5एस झाला स्वस्त, मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात

विवो व्ही5 एस या तब्बल 20 मेगापिक्सल्स फ्रंट कॅमेरा असणार्‍या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात करण्यात आली आहे. ...