लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम  - Marathi News | apple first 5g iphone expected in 2020 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :2020 मध्ये येणार 5G iPhone, अॅपलचे नसणार मॉडेम 

स्मार्टफोन कंपन्या आता 5 जी स्मार्टफोन मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या 5 जी स्मार्टफोन्सचे टेस्टिंग सुद्धा करत आहेत. आगामी वर्षात मार्केटमध्ये 5 जी स्मार्टफोन्स पाहायला मिळतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

ऐका हो ऐका... नोकिया देतेय 3000 रुपयाचे इअरफोन फ्री! - Marathi News | nokia giving free bluetooth wireless earphone purchase of nokia 3.1 nokia 5.1 and nokia 6.1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ऐका हो ऐका... नोकिया देतेय 3000 रुपयाचे इअरफोन फ्री!

सणाच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या काही खास ऑफर्स देत आहेत. यंदाची दिवाळी विशेष करण्यासाठी HMD Global ने ही आपल्या ग्राहकांना एक खास ऑफर दिली आहे. ...

जिल्हा बँक देणार बांबू लागवडीसाठी कर्ज - Marathi News | Loan for the cultivation of bamboo by the district bank | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा बँक देणार बांबू लागवडीसाठी कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मोबाईल बँकिंग सुविधेचा शुभारंभ होत असून विविध तंत्रज्ञानाचा वापर ... ...

मोबाईल दुकान 'साफ' करणाऱ्यांची पोलिसांकडून 'सफाई', तुरुंगातच होणार दिवाळी - Marathi News | The 'clean-up' of the mobile shop will be 'clean' by the police, and the jail will be held in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल दुकान 'साफ' करणाऱ्यांची पोलिसांकडून 'सफाई', तुरुंगातच होणार दिवाळी

ऐजुल लालू शेख उर्फ अर्जुन (वय ४८), तफजूल युनूस शेख उर्फ लड्डू (वय २५), सुजन ससोऊमा रविदास (वय १९) आणि मोटू ऐनूल शेख (वय २८) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.  ...

विनाआरक्षित रेल्वे तिकीट काढा थेट मोबाइलवरून! - Marathi News | Take away unsafe railway tickets directly from mobile! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाआरक्षित रेल्वे तिकीट काढा थेट मोबाइलवरून!

रेल्वेची प्रवाशांना दिवाळी भेट; ‘यूटीएस अ‍ॅप’मधून घेता येईल सुविधेचा लाभ ...

कॉल ड्रॉप पाठ सोडेना, रेंज काही मिळेना; मोबाईल कंपन्या हतबल - Marathi News | Leave the call drop text, get some of the range | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॉल ड्रॉप पाठ सोडेना, रेंज काही मिळेना; मोबाईल कंपन्या हतबल

शहरातील विविध भागांत ‘आउट आॅफ कव्हरेज’ ...

जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; सॅमसंगचा नाही... - Marathi News | World's First Foldable Smartphone Launched...Not Samsung... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच; सॅमसंगचा नाही...

फोनला 7.8 इंचाची स्क्रीन दिली आहे. ...

जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त - Marathi News | Two mobile thieves arrested in Jalna, 33 mobile seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात दोन मोबाईल चोरांना अटक, ३३ मोबाईल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने आज विशेष मोहिम राबवत दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले. ...