येथील पियुष घनश्याम मंधवानी (१९) याने आॅनलाईन मोबाईल बुकिंग केली होती. शनिवारी दुपारी मू. जे. महाविद्यालय परिसर शाखेचे पोस्टमन चंद्रशेखर रामदास जगताप (५०) हे पार्सल घेऊन पियुषच्या घरी गेले. ...
ग्राहकास दर्जाहीन मोबाईल विकल्यामुळे मायक्रोमॅक्स इन्फ्रामॅटिक्स कंपनी, कंपनीचे धरमपेठ येथील विक्रेते मोबाईल डेन व धंतोली येथील सेवा केंद्र एल. रजा मायक्रोमॅक्स यांना दणका बसला. या तिघांनीही पीडित महिला ग्राहकास समान मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा किंवा ...
व्हॉट्सअॅपवरील काही मेसेज हे कधी कधी आपण वाचण्याआधीच डिलीट केलेले असतात. युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत. ...
मोबाईल दुकान सुरु करुन त्यासाठी उधारीवर मोबाईल, टीव्ही घेऊन त्याचे पैसे न देताच १५ मोबाईल वितरकांना ९० लाख रुपयांचा गंडा घालून दुकानदार पळून गेल्याचे उघडकीस आले आहे़. ...