लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार   - Marathi News | AGM Glory G1S Rugged Smartphone Launched   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दगडासारखा दणकट स्मार्टफोन; पडल्यावर फुटणार नाही, पाण्यात देखील सुसाट चालणार  

AGM Glory G1S स्मार्टफोन 8GB RAM, 5,500mAh बॅटरी आणि Snapdragon 480 5G प्रोसेसरसह लाँच केला गेला आहे.  ...

धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना - Marathi News | Shocking; Young man dies of shock while charging mobile; Incidents in South Taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; मोबाईल चार्जिंगला लावताना शॉक बसून तरुणाचा मृत्यू; दक्षिण तालुक्यातील घटना

श्रीशैल गजानन सारोळे (वय २४, रा. हनुमान नगर, मंद्रुप) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...

32MP सेल्फी कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन? रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीची शानदार कामगिरी  - Marathi News | Tecno Spark 9 Pro With 32MP Selfie Camera Globally Announced Check Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :32MP सेल्फी कॅमेरा असलेला सर्वात स्वस्त स्मार्टफोन? रेडमी-रियलमी नव्हे तर ‘या’ कंपनीची शानदार कामगिरी 

Tecno Spark 9 Pro स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP च्या रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.   ...

मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक - Marathi News | Murder of youth in a dispute over mobile charging, absconding accused arrested after two and a half months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या वादतून  तरुणाची हत्या, फरार आरोपीला अडीच महिन्यांनी अटक

Murder Case : वर्तकनगर पोलिसांची कारवाई; मोबाईल चार्जिंगवरुन झाला होता वाद ...

बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या - Marathi News | Home delivery of the bomb was taking place, police busted racket; One handcuffs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

Crime News : या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. ...

आता फोनवर बोलणं होणार महाग! जिओ, एअरटेल, VI चे प्लॅन जबरदस्त महागणार? - Marathi News | Talking on the phone is going to be expensive now Jio, Airtel, VI plans to be very expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता फोनवर बोलणं होणार महाग! जिओ, एअरटेल, VI चे प्लॅन जबरदस्त महागणार?

स्थानिक रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या एका युनिटच्या रिपोर्टनुसार, उद्योगा करिता नेटवर्क आणि स्पेक्ट्रममध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. ...

पुन्हा मिळणार नाहीत अशी ऑफर! OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 15,800 रुपयांची सूट   - Marathi News | Up To 15800 Rupees Discount On OnePlus 9 5G   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुन्हा मिळणार नाहीत अशी ऑफर! OnePlus च्या 5G फोनवर मिळतेय 15,800 रुपयांची सूट  

OnePlus 9 5G स्मार्टफोनवर 15,800 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी सूट दिली जात आहे.   ...

या स्मार्टफोनवर दोन वर्षांची वॉरंटी; OnePlus च्या नाकात दम करण्यासाठी आला iQOO Neo 6  - Marathi News | iQOO Neo 6 launched 80W fast charge and Snapdragon 870 5G phone   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :या स्मार्टफोनवर दोन वर्षांची वॉरंटी; OnePlus च्या नाकात दम करण्यासाठी आला iQOO Neo 6 

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.   ...