लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण... - Marathi News | Sanjay Raut worried about Raj Thackeray future; There will be differences with Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरेंच्या भविष्याबाबत संजय राऊतांना चिंता; शिवसेनेसोबत मतभेद असतील, पण...

कंगना प्रकरणावरुन मुंबई आणि महाराष्ट्राची देशात बदनामी होत असताना राज ठाकरेंचं मौन हे आगामी काळातील नव्या राजकीय समीकरणासाठी तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. ...

...तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, मनसे आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | ... So this Maharashtra will never forgive you, MNS MLA's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही, मनसे आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

छत्रपतींच्या नावाने केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, असे म्हणत राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे काही मागण्या पत्राद्वारे केल्या आहेत. ...

कणकवलीत कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS agitation in front of Executive Engineer's Office in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर मनसेचे आंदोलन

मनसेच्यावतीने गुरुवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. ...

महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | MNS MLA Raju Patil's letter to CM regarding conservation of forts in Maharashtra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मनसे आमदार पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाबाबत पत्र लिहत काही मागण्या केल्या आहेत. ...

राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक'; वाढीव वीजबिलांवरून महावितरणचे कार्यालय फोडले  - Marathi News | Rajgurunagar to MNS again; MSEDCL office blown up due to increased electricity bills by MNS in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरला मनसेचे 'खळ्ळखट्याक'; वाढीव वीजबिलांवरून महावितरणचे कार्यालय फोडले 

अव्वाच्या सव्वा वीजबिले नागरिकांनी आली असुन त्याची योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा खेड तालुका मनसेने अगोदर दिला होता. ...

मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली - Marathi News | MNS leader Rupali Thombre Patil arrested by police in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेच्या नेत्या ॲड. रुपाली पाटील यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई न्यायालयाने फेटाळली

राजकीय कार्यकर्त्यांवर स्थानबद्धतेच्या कारवाईचा निषेध ...

मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार - Marathi News | MNS's Janakrosh Andolan, the chaotic management of the district hospital | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनसेचे जनआक्रोश आंदोलन, जिल्हा रूग्णालयाचा अनागोंदी कारभार

जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराविरोधात सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हा रुग्णालयासमोर जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी या आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या. ...

प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये - Marathi News | MNS MLA Raju Patil lent a helping hand for the repair of Pratapgad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रतापगडाच्या दुरुस्तीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून ५ लाख रुपये

यंदाच्या पावसाळ्यात प्रतापगडाच्या माची खालचा डोंगर खचला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम हे सह्याद्री प्रतिष्ठाणने घेतले आहे. हे काम लोकवर्गणी मधून सुरू झाले असून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या कामाला पाच लाख रुपयांची मदत केली आहे. ...