लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार; तक्रार निवारण केंद्र सुरू - Marathi News | Hospitals involved in fraud will be prosecuted; Grievance Redressal Center started | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :लुबाडणूक करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई होणार; तक्रार निवारण केंद्र सुरू

महानगरपालिका चोवीस तासांत कार्यवाही करणार; संपर्कासाठी दिले नंबर ...

वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचे खळखटयाक - Marathi News | MNS protests against increased electricity bills in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसेचे खळखटयाक

राज ठाकरे यांच्या नावाने घोषणा देत त्यांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ...

पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप - Marathi News | MNS corporator breaks car of Pmc officers in Pune; Anger at not getting ambulance for funeral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मनसेच्या नगरसेवकाने फोडली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी;अंत्यविधीला रुग्णवाहिका न मिळाल्याने संताप

अधिकाऱ्यांनाही चांगल्या गाडीत फिरायचा अधिकार नाही. ...

खोदलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम; ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता - Marathi News | Dilapidated roads maintained; 90 feet road in Thakurli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खोदलेल्या रस्त्यांची दुरवस्था कायम; ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता

विकासकामे मार्गी लागूनही रस्ते दुर्लक्षित ...

VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण - Marathi News | shiv sena purposely giving importance to kangana ranaut says mns leader sandeep deshpande | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: शिवसेना-कंगना वादामागे 'वेगळं'च कारण; मनसेनं सांगितलं राजकारण

शिवसेना-कंगना राणौत वादात मनसेची एंट्री; वेगळंच राजकारण सुरू असल्याचा दावा ...

एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं - Marathi News | Kangana disgusting attempt to gather the crowd at airport and keep herself in the spotlight; MNS | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं

कंगनावर त्वरित मानसोपचारतज्त्रांचे उपचार सुरु करण्यात यावेत आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मनसेने मागणी केली आहे. ...

मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान - Marathi News | Coming to Mumbai, if anyone has the courage, stop; Kangana's challenge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान

मी ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा, अशा शब्दात कंगना राणौतने ट्विटरवरुन आव्हान दिले आहे. ...

मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर... - Marathi News | If anything is said about Mumbai Police, it will not be tolerated; MNS warns Kangana Ranaut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेचा अभिनेत्री कंगना राणौतला इशारा; मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं तर...

ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. ...