लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक - Marathi News | MNS raids MTNL Prabhadevi office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएनएल प्रभादेवी कार्यालयावर मनसेची धडक

एमटीएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे कामात अडथळा ...

मनसेच्या इशाऱ्यानंतर दुचाकी खरेदीदारांनाही दिलासा, 6 महिने बाऊन्सेस चार्ज माफ  - Marathi News | Consolation to two-wheeler buyers after MNS warning, 6 months bounce charge waived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या इशाऱ्यानंतर दुचाकी खरेदीदारांनाही दिलासा, 6 महिने बाऊन्सेस चार्ज माफ 

टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीमुळे राज्यातील रिक्षा मालकांना पाच महिने कोणत्याही प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. अशा स्थितीत रिक्षासाठी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते भरण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता ...

मनविसेचे विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन - Marathi News | Manvise's statement on student issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनविसेचे विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत निवेदन

ओझर : येथील एचएल प्रवरा एव्हिएशन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. ...

मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी - Marathi News | Finally police permission got for MNS thalinad andolan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी

तीन दिवसांपूर्वी नाकारली होती  परवानगी   ...

ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | Complaints of illegal trade of Ozar directly to the Chief Minister | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या अवैध धंद्यांची तक्र ार थेट मुख्यमंत्र्यांकडे

ओझर:येथे दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध धंद्यांबाबत स्थानिक पोलिसांनी सर्रास दुर्लक्ष केल्याने त्याची तक्र ार मनसेने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...

...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद - Marathi News | MNS Raj Thackeray should come together for Maharashtra; Shiv Sena leader Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे; शिवसेना नेते संजय राऊतांची पुन्हा मनसेला साद

राजकीय मतभेद असतील पण महाराष्ट्रावर जे संकट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच काय तर सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ते म्हणाले. ...

दंड वसूल करताय मग खड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणी - Marathi News | If you collect the fine, then also collect the fine from the officials responsible for the pit: MNS demand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दंड वसूल करताय मग खड्ड्यास जबाबदार अधिकाऱ्यांकडूनही दंड वसूली करा : मनसेची मागणी

दंड भरण्यापेक्षा मोफत मास्क न्या असे मनसेने आवाहन केले. ...

"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक - Marathi News | Raj Thackeray able to handle Balasaheb 'Thackeray brand'; MNS Reply to Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेबांचा ‘ठाकरे ब्रँड’ सांभाळण्यास राजसाहेब समर्थ"; शिवसेनेच्या सादेला मनसेची चपराक

शिवसेनेच्या सादाबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे. ...