महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात आज गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी मनोज शेलार यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. ...
MNS Raj Thackeray Letter to CM Uddhav Thackeray News: महिलांना विम्याचे कागदपत्र तर मिळायलाच हवेत पण त्यांना विमा कवचाचा लाभ दखील मिळायला हवा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे. ...
लातूर- नांदेड महामार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने बुधवारी चापोली येथील महामार्गावर झोपा काढो आंदोलन करण्यात आले़. यावेळी चक्क महामर्गाचे काम बघणाऱ्या अभियंत्यालाच खड्ड्यात बसवून आंदोलन कर्त्यांनी संताप व्यक्त केला. ...
Raju Patil News : तिरुपतीसारखे मंदिर सोशल डिस्टंसिंग पाळून सुरू आहे. बार आणि रेस्टाँरंट खुले केले आहेत. मंदिर आणि जिम सरकारने असे का धोरण घेत आहे, मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ...
Mumbai Minor Girl Rape in Goregoan News: एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली आहे. ...