महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
२०११ मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. यापूर्वीही कंपनीने मुंबई महापालिकेची छोटी-मोठी कामे केली आहेत. कोविडच्या काळात मनुष्यबळाची कमतरता असल्याने या कंपनीला मनुष्यबळ पुरवण्याचे काम देण्यात आले असं त्यांनी सांगितले. ...
विविध आस्थापना सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. मात्र, या कामाच्या ठिकाणी कर्मचारी पोहोचणार कसे, याचा विचार राज्य सरकारने केला आहे का, असा प्रश्न देशपांडे यांनी केला. ...
मनसेचे शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह सचिन कस्तूर, सागर जेधे आदी मनसे कार्यकत्र्यानी डोंबिवली पूव्रेतील टिळक चौका जवळ रस्त्यात केक कापून महापालिकेचा निषेध व्यक्त केला. ...