महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
आता मुंबईत कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट घेऊन राहतो तो आडनावावरून मराठी असला तरी प्रत्यक्षात त्याचा मराठीशी संबंध किती, हे तपासले तर अस्मिताबहाद्दरांच्या पदरी निराशा येईल. ...
माणकोलीमार्गे ठाणे, मागील वर्षी एका व्यावसायिकाने या खाडीतून मनोरंजनासाठी फेरीबोट सुरू केली होती. मात्र, प्रतिसादाअभावी ती बंद पडली. त्या बोटीत प्रवाशांसाठी लाइफजॅकेट होते ...
मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी कुलाबा गाठल्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत शोभा देशपाडे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तसेच, सराफ दुकानाच्या मालकास बोलावून माफी मागण्यास भाग पाडले. ...
गुरुवारी दुपारी मनसेच्या दोन कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत उस्मानाबाद येथील महावितरण अधीक्षक अभियंता यांच्या कॅबिनची तोडफोड केली़ ...