लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली - Marathi News | Pravin Darekar Says will decide BJP-MNS alliance to be formed in BMC Election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजपा-मनसे युती होणार?; प्रविण दरेकरांच्या विधानानं उत्सुकता लागली

BJP-MNS, BMC Election News: या निवडणुकीत भाजपा मनसे युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना विचारला होता. ...

'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार! - Marathi News | MNS to hit 'Karachi Sweets' directly in court! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कराची स्विट्स'ला मनसेचा दणका, थेट कोर्टात खेचणार!

मराठी पाट्या आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन करण्याऱ्या मनसेने मुंबईत 'कराची स्विट्स' नावाने दुकान सुरू असल्याचं निदर्शनास येताच आक्रमक पवित्रा घेतला. ...

वीजबिलावरुन मनसे आक्रमक;”आंदोलन, विनवण्या अन् निवेदन झालं, आता साहेबांच्या आदेशाने...” - Marathi News | MNS is aggressive on electricity bill; Raj Thackeray will decide Party Stand today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :वीजबिलावरुन मनसे आक्रमक;”आंदोलन, विनवण्या अन् निवेदन झालं, आता साहेबांच्या आदेशाने...”

MNS Raj Thackeray, Electricity Bill News: ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. ...

...अन्यथा डी. मोहन पुन्हा निसटला असता - Marathi News | ... otherwise d. Mohan would have escaped again | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अन्यथा डी. मोहन पुन्हा निसटला असता

Crime News: राकेश पाटील हत्या प्रकरण : पनवेलला पोलीस वेळेवर पोहोचल्याने केली अटक ...

'वीज कापायला आलात तर मनसे स्टाइल शॉक देऊ' - Marathi News | mns leader warns mseb officers over electricity meter cut | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'वीज कापायला आलात तर मनसे स्टाइल शॉक देऊ'

ऊर्जामंत्र्यांनी वीजबिल माफ होणार नाही असं जाहीर केलं. जर लोकांकडून बळजबरीनं वीजबिल घेतलं जाणार असेल तर तुमची गाठ मनसेशी आहे हे लक्षात ठेवा', असं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.  ...

स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे - Marathi News | Why the monument is not open to the public - MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मारक सामान्यांसाठी खुले का करत नाही - मनसे

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मनसेने स्मारकावरून शिवसेनेवर निशाणा साधला. ...

...अन् बाळासाहेब ठाकरे लुंगी-बनियानवरच राज ठाकरेंना भेटायला घरी पोहोचले! - Marathi News | MNS Raj Thackeray remember memory of late Shiv Sena Chief Balasaheb Thackeray | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :...अन् बाळासाहेब ठाकरे लुंगी-बनियानवरच राज ठाकरेंना भेटायला घरी पोहोचले!

'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल - Marathi News | 'Smarak or Matoshri 3?' MNS's question to Shiv Sena on Balasaheb's Memorial Day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'स्मारक की मातोश्री 3?' बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मनसेचा शिवसेनेला बोचरा सवाल

Balasaheb Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या रखडलेल्या स्मारकावरून आज मनसेने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ...