लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
लॅाकडाऊन काळातील वाढीव विद्यूत देयकाविरुद्ध ‘मनसे’ चा जनआक्रोश मोर्चा - Marathi News | MNS protests against increased electricity bills during the lockdown period | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :लॅाकडाऊन काळातील वाढीव विद्यूत देयकाविरुद्ध ‘मनसे’ चा जनआक्रोश मोर्चा

१ एप्रिलपासून वीज दरवाढीचा महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना चांगलाच शॉक दिला. लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारी वाढल्याने जनता होरपळून निघाली. सामान्यांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशातच भरमसाठ देयक दिल्याने कुटुंब ...

माणगावमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद - Marathi News | Work of government employees stopped in Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगावमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद

विविध मागण्यांसाठी आंदोलन ...

पोलीस-मनसैनिकांची ठाण्यात धक्काबुक्की - Marathi News | Police-Mansainiks pushed into the police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस-मनसैनिकांची ठाण्यात धक्काबुक्की

विनापरवानगी मोर्चा : वाढीव वीजबिलांवरुन सरकारवर केली टीका ...

वीज बिल माफ करा  : मनसेने विना मंजुरी काढला मोर्चा - Marathi News | Waive electricity bill: MNS staged a morcha without approval | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज बिल माफ करा  : मनसेने विना मंजुरी काढला मोर्चा

MNS staged a morcha ,Waive electricity bill लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीज बिल माफ करण्याची मागणी तीव्र होत चालली आहे. भाजपानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी संविधान चौकात मोर्चा काढून ही मागणी लावून धरली. ...

आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा - Marathi News | nitin raut announced concession in electricity bill without any discussion says ashok chavan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमच्याकडून 'ती' चूक झाली; विज बिलावरून अशोक चव्हाणांचा 'शॉकिंग' खुलासा

अशोक चव्हाणांच्या कबुलीमुळे भाजप, मनसेच्या हाती आयतं कोलीत ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना गंभीर इशारा; “तुम्हाला मुलंबाळं आहेत, कुटुंब आहे, जर मी मागे लागलो तर...” - Marathi News | CM Uddhav Thackeray's stern warning to the opposition BJP in Interview with Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना गंभीर इशारा; “तुम्हाला मुलंबाळं आहेत, कुटुंब आहे, जर मी मागे लागलो तर...”

CM Uddhav Thackrey Interview, BJP News: मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार...आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ...

मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले - Marathi News | Police stopped the MNS march in Aurangpura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेच्या मोर्चाला पोलीसांनी औरंगपुऱ्यातच रोखले

पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अटक व सुटका ...

मनसेचे पदाधिकारी जमील शेख हत्याकांडातील एक संशयित ताब्यात - Marathi News | one person arrested in connection with the murder of MNS Jamil Sheikh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेचे पदाधिकारी जमील शेख हत्याकांडातील एक संशयित ताब्यात

Jamil Shaikh Murder: राबोडीतीतील बिस्मिल्ला  हॉटेल समोरुन २४ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास जमील हे मोटार सायकलीवरून जात असताना गोळीबार झाला होता. ...