लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली - Marathi News | MNS is a timepass gang says aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) खिल्ली उडवली आहे. ...

"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले - Marathi News | mns leader sandeep deshpande Allegations on shivsena for taking extortion In Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या दाखवत खंडणीखोरीच्या आरोपाचे पुरावे सादर करत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. ...

“खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Shiv Sena's internal dispute is on the rise at Kalyan-Dombivali | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से लोग परेशान है”; शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कल्याण डोंबिवलीमध्ये राजकीय उलथापालथ होत असतानाच दुसरीकडे शिवसेनेतील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. ...

अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा - Marathi News | Ward level review to be taken by MNS leader along with Amit Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित ठाकरेंसह मनसे नेते घेणार वाॅर्डस्तरावर आढावा

MNS News : राज्यातील आगामी पालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संघटनात्मक मजबुतीला सुरुवात केली. ...

केडीएमसीत मनसेचा महापौर होईल हे केवळ दिवास्वप्न - रमेश म्हात्रे - Marathi News | It is only a daydream to become the mayor of MNS in KDMC - Ramesh Mhatre | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :केडीएमसीत मनसेचा महापौर होईल हे केवळ दिवास्वप्न - रमेश म्हात्रे

KDMC Politics News : आमदार प्रमोद पाटील हे केडीएमसीत मनसेचा महापौर होईल, असे विधान करत आहेत; परंतु हे दिवास्वप्नवत आहे ...

...अन् अमित ठाकरेंनी थेट बैलगाडीच चालवली; त्यांच्या वेगळ्या अंदाजाने मनसैनिकही भारावले - Marathi News | MNS leader Amit Thackeray drove a bullock cart in Khed village in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् अमित ठाकरेंनी थेट बैलगाडीच चालवली; त्यांच्या वेगळ्या अंदाजाने मनसैनिकही भारावले

अमित ठाकरे पुण्यातील खेड तालुक्यातील सावरदरी या ठिकाणी मनसेच्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटनासाठी गेले होते. ...

'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली - Marathi News | amit thackeray will taking responsibilities in bmc election 2021 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज'पुत्र अमित ठाकरे 'इन अॅक्शन'!, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 'या' भागाची जबाबदारी स्वीकारली

मनसेकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातीने नेते आणि सरचिटणीस यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ...

“एक आहे पण "नेक" आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की” - Marathi News | It is certain that MNS will succeed in Kalyan-Dombivali under the leadership of Raju Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“एक आहे पण "नेक" आहे; राजू पाटलांच्या नेतृत्वात कल्याण-डोंबिवलीत मनसे यश मिळणार हे नक्की”

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना मनसेला याचा फटका बसू शकतो ...